sanjay_gandhi_national_park pagoda pagoda juhu_beach Kaneri_cave band_stand sanjay_gandhi_national_park gorai_beach madh_fort band_stand BKC bkc_headquarters madh_fort bandra-worli-sea-link

मुंबई उपनगर जिल्हा हा कोकण विभागात समाविष्ट आहे. बांद्रा (Bandra) हे मुंबई उपनगर जिल्हयाचे मुख्यालय आहे. जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, पूर्व उपनगर व उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर हि दोन उपविभागीय अधिकारी कार्यालये आहेत. तसेच अंधेरी ,बोरिवली व कुर्ला ह्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ८७ गावे आहेत तसेच जिल्ह्यात १० नगर रचना अधिकारी कार्यालये(CTSO) असून त्यात ४ लोकसभा मतदार संघ व २६ विधान सभा मतदार संघाचा समावेश आहे. जिल्ह्याचे अधिकारिता क्षेत्र बांद्रा पासून बोरीवली पर्यंत , कुर्ल्यापासून मुलूंड पर्यंत आणि कुर्ल्यापासून ट्रॉम्बे पर्यंत आहे.

vinod_tawde श्री. सचिन कुर्वे
मा.श्री.विनोद श्रीधर तावडे.
पालक मंत्री
श्री. सचिन कुर्वे
जिल्हाधिकारी

सूचना फलक

शासन निर्णय दि.२२०/०८/२०१७ नुसार मुंबई उपनगर जिल्ह्या करिता सन २०१८ या वर्षाती स.६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनी क्षेपक/ ध्वनी वर्धक/ Loud Speaker वापराबाबत सूट
सी. यु. मार्केटिंगच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्री संदर्भातील नोटीस (English)
सी. यु. मार्केटिंगच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्री संदर्भातील नोटीस (Marathi)
मालाड खाडी पात्रातील रेती उत्खन्नासाठीची ई-निविदा सह ई-लिलाव नोटीस (प्रथम मुदतवाढ)

मौजे कोलेकल्याण, ता. अंधेरी, क्रांतीनगर बैलबाजार, या वसाहतीमधील अंतिम परिशिष्ट - 2 प्रसिध्दीबाबत

List of Adhar centers
List of Maha e-seva centers
Special Executive Officer(SEO)

मे.कंबाटा ऐव्हिएशन प्रा.लि.यांची मुंबई विमानतळावरिल जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची जाहिर नोटीस (मराठी)
मे.कंबाटा ऐव्हिएशन प्रा.लि.यांची मुंबई विमानतळावरिल जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची जाहिर नोटीस (English)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नादुरूस्त असलेल्या लोखंडी कपाटाची दुरूस्ती व रंग देणेकामी निविदा

विधी अधिकारी पदासाठी अर्ज

आर्यरुप टुरिझम ॲन्ड क्लब रिसार्ट प्रा.लि. और संस्था के अध्यक्ष / संचालक इनके नाम पर जब्त की गयी सम्पत्ति निलामी बिक्री का नोटीस (In Hindi)
Auction notice of seized properties of M/s Aryarup Tourism and Club Resort Pvt. Ltd. through the Economic Offences Branch in the matter of Special Case No.7/15 & 8/15(In English)

अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बाबतच्या हरकती व सूचना मागविणे बाबत

ईव्हीएम कार्यप्रणाली

शासकीय संकेतस्थळे

maharashtra_gov maharashtra_police BMC india_gov aaple sarkar maha_online e_aadhaar maharashtra_tourism Anti_Corruption_Bureau MMRDA digital_india Revenue drought MHADA My_gov. S.R.A. Disaster_Management DIT_Maharashtra CM FELLOWSHIP MPLAD https://services.india.gov.in, the National Government Services Portal of India

Caution/Disclaimer: The content in this website is the result of a collaborative effort of various district departmental offices, at the District level. The available contents on website provided by various departments of Collector office, Mumbai Suburban District and uploaded by website administrator of Collector office Mumbai Suburban District, the content ownership belong to Collector, Mumbai Suburban District. This website is designed and developed by Collector Office Mumbai Suburban District, Bandra. The Information provided on website is only for information purpose it can not be used for any Legal / Judicial purpose.
(c) हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.