प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल श्रीमती अंजली पवार कार्यालय प्रमुख
सहा. मतदार नोंदणी अधिकारी 2 निवडणूक तहसिलदार निवडणूकीचे कामकाज
तहसिलदार (संगायो) अंधेरी 3 महसूल तहसिलदार संजय गांधी निराधार योजनेबाबतची कामे
तहसिलदार (बिनशेती) अंधेरी 4 महसूल अपर तहसिलदार अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
तहसिलदार (बिनशेती) अंधेरी 5 महसूल अपर तहसिलदार अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
निवासी नायब तहसिलदार 6 महसूल नायब तहसिलदार अंधेरी मंडळातील जमिन बाबी व विविध प्रकारचे दाखले
नायब तहसिलदार (महसूल) 7 महसूल अपर तहसिलदार अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
मंडळ अधिकारी अंधेरी 8 महसूल मंडळ अधिकारी अंधेरी मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज
मंडळ अधिकारी बांद्रा 9 महसूल मंडळ अधिकारी बांद्रा मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज
मंडळ अधिकारी मरोळ 10 महसूल मंडळ अधिकारी मरोळ मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 अंधेरी 1 कोंदिवटा 1)कोंदिवटा, 2)ब्राम्हणवाडा, 3)मुळगाव, 4)बापनाळे
2 जुहु 1)जुहु , 2)ईस्मालीया
3 अंधेरी अंधेरी
4 वर्सोवा 1)वर्सोवा ,2)मढ, 3)आंबिवली
2 मरोळ 1 ओशिवरा 1)ओशिवरा, 2)बांदिवली
2 गुंदवली 1)गुंदवली, 2)चकाला
3 माजास माजास
4 मरोळ 1)मरोळ, 2)परजापुर,3)व्यारवली, 4)सहार
5 मोगरा 1)मोगरा 2)चकाला
3 बांद्रा 1 दांडा 1)दांडा 2),परिघखार
2 कोलेकल्याण कोलेकल्याण
3 विलेपार्ले विलेपार्ले
4 बांद्रा बांद्रा
4 विलेपार्ले 1 विलेपार्ले 1)विलेपार्ले -1
2)विलेपार्ले -2
3)विलेपार्ले -3
5 कोलेकल्याण 1 कोलेकल्याण 1)कोलेकल्याण -1 2)कोलेकल्याण -2

 

 

महानगरपालिका/नगरपालिकेमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. महानगरपालिका/नगरपालिकेचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 बृहन्मुंबई महानगरपालिका 25 १.) ओशिवरा ,२)बांदिवली, ३.)मोगरा, ४.)मजास ,५.)गुंदवली,६.)चकाला ,७.)मरोळ, ८.)सहार ,९.)परजापुर ,१०.)व्यारवली ,११.)अंधेरी ,१२.)जुहू, १३.)ईस्मालिया, १४.)आंबिवली, १५.)मढ १६.)कोंदिवटा ,१७.)मुळगांव ,१८.)बामणवाडा ,१९.)बापनाळे, २०.)बांद्रा, २१.)दांडा ,२२.)परिघखार २३.)विलेपार्ल्रे ,२४.)कोलेकल्याण .२५.)वर्सोवा