प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल तहसिलदार बोरीवली बोरीवली तालुक्यातील जमिनीबाबत व अर्ध़न्यायीक कामकाज
2 निवडणूक सहा. मतदार नोंदणी अधिकारी निवडणूकीचे कामकाज
तहसिलदार (संगायो) 1 महसूल तहसिलदार (संगायो) बोरीवली संजय गांधी निराधार योजनेबाबतची कामे
तहसिलदार (बिनशेती) 1 महसूल अपर तहसिलदार (बिनशेती) बोरीवली -1 अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
2 महसूल अपर तहसिलदार (बिनशेती) बोरीवली -2 अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
नायब तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार बोरीवली मंडळातील जमिन बाबी व विविध पकारचे दाखले
2 महसूल नायब तहसिलदार (महसूल) गोरेगाव व कुरार मंडळातील जमिन बाबी व विविध पकारचे दाखले
मंडळ अधिकारी 1 महसूल मंडळ अधिकारी बोरीवली बोरीवली मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज
2 महसूल मंडळ अधिकारी कुरार कुरार मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज
3 महसूल मंडळ अधिकारी गोरेगाव गोरेगाव मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 बोरीवली 1 दहिसर 1) दहिसर 2) मंडपेश्व़र
2 एक्स़र एक्स़र
3 बोरीवली 1) कन्हेरी , 2) मागाठाणे,
3) बोरीवली
4 कांदिवली 1) आकुर्ली 2) शिंपवली
3) पोयसर, 4) चारकोप,
5) कांदिवली
2 कुरार 1 कुरार 1) कुरार, 2) आक्से,
3) मालाड 4) मार्वे
5) चिंचवली 6) दिंडोशी
2 गोराई 1) मनोरी 2) गोराई
3 गोरेगाव 1 मालवणी 1) मालवणी 2) वळठाई
3) वाढवण
2 गोरेगाव 1) गोरेगाव 2) पहाडी- गोरेगाव 3) क्लेराबाद 4) दारवली
5) एरंगळ 6) साई
7) आरे 8)तुळशी 9) मरोशी
10) एक्स़र – पहाडी 11) गुंडगांव

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती – गट/गण रचना

अ.क्र. जिल्हा परिषद निर्वाचक गटाचे नांव गट क्र. अ.क्र. समाविष्ट पंचायत समिती गणाचे नांव गण क्र. समाविष्ट ग्रामपंचायतीचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 संपूर्ण़ तालुका शहरी विभागात असल्यामुळे या कार्यालयाची बाब नाही

 

महानगरपालिका/नगरपालिकेमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. महानगरपालिका/नगरपालिकेचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 बृहन्मुंबई महानगरपालिका 33 1) दहिसर 2) मंडपेश्व़र 3) एक्स़र
4)कन्हेरी, 5) मागाठाणे,
6) बोरीवली 7) आकुर्ली 8) शिंपवली
9) पोयसर, 10) चारकोप,
11) कांदिवली 12) कुरार,
13) आक्से, 14) मालाड 15) मार्वे
16) चिंचवली 17) दिंडोशी
18) मनोरी 19) गोराई
20) मालवणी 21) वळणाई
22) वाढवण 23) गोरेगाव
24) पहाडी- गोरेगाव 25) क्लेराबाद 26) दारवली
27) एरंगळ 28) साई, 29) आरे ,
30) तुळशी , 31) मरोशी,
32) एक्स़र – पहाडी, 33) गुंडगांव