प्रशासकीय रचना

कार्यालयीन स्तर

कार्यालय प्रमुख अ.क्र. विभाग विभाग प्रमुखाचे पदनाम विभागातील अन्य संकलने/कक्ष
तहसिलदार 1 महसूल तहसिलदार कुर्ला कुर्ला तालुक्यातील जमिनीबाबत व अर्ध़न्यायीक कामकाज
तहसिलदार 2 निवडणूक सहा. मतदार नोंदणी अधिकारी निवडणूकीचे कामकाज
तहसिलदार (संगायो) 1 महसूल तहसिलदार (संगायो) कुर्ला संजय गांधी निराधार योजनेबाबतची कामे
तहसिलदार (बिनशेती) 1 महसूल अपर तहसिलदार (बिनशेती) कुर्ला -1 अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
2 महसूल अपर तहसिलदार (बिनशेती) कुर्ला-3 अनधिकृत बिनशेती बाबत दंडात्म़क कार्य़वाही करणे
नायब तहसिलदार 1 महसूल निवासी नायब तहसिलदार कुर्ला तालुक्यातील जमिन बाबी व विविध प्रकारचे दाखले
2 महसूल नायब तहसिलदार (महसूल) कुर्ला तालुक्यातील जमिन बाबी व विविध प्रकारचे दाखले
मंडळ अधिकारी 1 महसूल मंडळ अधिकारी घाटकोपर घाटकोपर मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज
2 महसूल मंडळ अधिकारी कुर्ला कुर्ला मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज
3 महसूल मंडळ अधिकारी चेंबुर चेंबुर मंडळातील वसूली व जमिनीबाबतचे कामकाज

 

क्षेत्रिय स्तर

अ.क्र. मंडळाचे नांव अ.क्र. तलाठी सजाचे नांव समाविष्ट गावांची नांवे
1 मंडळ घाटकोपर 1 मुलुंड मुलुंड
2 नाहुर नाहुर
3 भांडूप भांडूप
4 कांजुर कांजुर
5 पवई पवई
पासपोली
तुंगवा
साकी
तिरंदाज
चांदिवली
कोपरी
2 मंडळ कुर्ला 1 कुर्ला कुर्ला
2 असल्फे असल्फे
3 मोहिली मोहिली
4 घाटकोपर घाटकोपर
किरोळ
5 हरियाली हरियाली
विक्रोळी
3 मंडळ चेंबुर 1 चेंबुर चेंबुर
2 माहूल माहूल
बोर्ला
देवनार
मारवली
3 तुर्भे तुर्भे
मानखुर्द
मानबुद्रुक
आणिक
मंडाळे
वाढवली

 

महसुली गावांची यादी

अ.क्र. मंडळ मंडळ अधिकारी यांचे नांव सझा तलाठी याचे नाव सझामधील गावे
1 घाटकोपर श्री. एस. ए. जाधव मुलुंड श्री. एन. ए. पाटेकर मुलुंड
नाहूर श्रीम. सुजाता काळे नाहूर
भांडूप श्रीम. रंजना राठोड भांडूप
कांजूर श्रीम. सुवर्णा अहिरराव कांजूर
पवई श्री. अमित पाटील पवई तिरंदाज कोपरी पासपोली तंुगवा साकी चांदीवली
2 कुर्ला श्री. एस. डी. मोरे घाटकोपर श्री. अमोल सावंत घाटकोपर किरोळ
हरियाली श्रीम. सविता पावडे हरियाली ,विक्रोळी
कुर्ला अमोल सावंत (प्रभारी) कुर्ला - अ
श्रीम. सुनिता ताळे कुर्ला - ब
श्री. एस. एम. भागवत (प्रभारी)े कुर्ला - क
मोहिली श्री. एस. एम. भागवत मोहिली
असल्फा श्रीम. वंदना भूरकुंडे असल्फा
3 चेंबूर श्री. व्ही. व्ही. गवई चेंबूर श्री. अंकुश चौगुले चेंबूर
माहूल श्री. आर. एन. राठोड माहूल मारवली बोर्ला देवनार
तुर्भे श्रीम. मध्‌ुरा तारळकर तुर्भे मंडाळे मानखुर्द मानबुद्रक वाढवली आणिक

 

महानगरपालिका/नगरपालिकेमध्ये समाविष्ट गावे

अ.क्र. महानगरपालिका/नगरपालिकेचे नाव समाविष्ट गावांची संख्या समाविष्ट गावांची नावे
1 बृहन्मुंबई महानगरपालिका 29 1)मुलुंड, 2)नाहुर, 3)भांडूप, 4)कांजुर, 5)पवई, 6)पासपोली, 7)तुंगवा, 8)साकी, 9)तिरंदाज, 10)चांदिवली, 11)कोपरी, 12)कुर्ला 13)असल्फे, 14)मोहिली, 15)घाटकोपर, 16)किरोळ, 17)हरियाली, 18)विक्रोळी 19)चेंबुर, 20)माहूल, 21)बोर्ला, 22)देवनार, 23)मारवली, 24)तुर्भे, 25)मानखुर्द 26)मानबुद्रुक, 27)आणिक, 28)मंडाळे, 29)वाढवली