तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान अक्षांक्ष 19.07
रेखांक्ष 72.88
सरासरी तापमान अधिकतम 27 C
न्यूनतम 2 C
सरासरी वार्षिक पर्जन्यमान 242.2 मि.मि.
क्षेत्रफळ 135 चौ.कि.मी.

 

लोकसंख्या एकूण :  35.25 लाख
पुरुष : स्त्रीया :
सग्रामीण लोकसंख्या : शहरी लोकसंख्या :
साक्षरता एकूण %
पुरुष : % स्त्रीया : %

 

भौगोलिक क्षेत्र 135 चौ.कि.मी.
लागवडलायक जमीन निरंक
वनाखालील जमीन 146 हेक्टर
कांदळवन क्षेत्र 2316.80 हेक्टर
सरकारी जमिनीचे क्षेत्र 6681 एकर - 28 गुंठे - 13 आणे
कब्जा हक्काने दिलेल्या ज. क्षे. 906 एकर - 24 गुंठे - 15 आणे
भाडेपट्टयाने दिलेल्या 437 एकर - 17 गुंठे - 3 आणे
औद्योगिक क्षेत्र ---------- हेक्टर
प्रमुख उद्योग -------- --------

 

संबंधित लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य, 30 मुंबई दक्षिण मध्य
संबंधित विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव 155 मुलुंड, 156- विक्रोळी, 169- घाटकोपर पश्चिम, 170- घाटकोपर पूर्व, 171- मानखुर्द शिवाजी नगर, 174- कुर्ला अ.जा., 172- अणुशक्ती नगर, 173 -चेंबुर, 166- अंधेरी, 175- कलिना
महसूल मंडळाची संख्या 03
तलाठी सजांची संख्या 15
खातेदाराची संख्या 19855
गावांची संख्या 29
ग्रामपंचायतींची संख्या निरंक
नगरपंचायत / नगरपरिषदांची संख्या निरंक
महानगरपालिकांची संख्या 1
जिल्हा परिषदा गटांची संख्या निरंक
पंचायत समिती गणांची संख्या निरंक
पोलीस स्टेशनची संख्या 23
पोलीस आऊटपोस्टची संख्या निरंक

 

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या 7 बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे)
ग्रामीण रुग्णालयांची संख्या निरंक
उप जिल्हा रुग्णालयांची संख्या
प्राथमिक शाळांची संख्या शासकीय : 371 (महानगरपालिकेकडे) खाजगी : 253
माध्यमिक शाळांची संख्या शासकीय : 326 खाजगी :
महाविद्यालयांची संख्या शासकीय : 100 खाजगी : 120
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या शासकीय : 02 खाजगी : 08
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या शासकीय : 05 खाजगी : 00
वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या शासकीय : 00 खाजगी : 00
आश्रम शाळांची संख्या 000

 

प्रमुख नद्या अ.क्र. नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मिठी नदी अंदाजे 3 ते 4 किमी

 

प्रमुख धरणे अ.क्र. धरणाचे नांव वापराचे प्रयोजन
1 पवई तलाव पाणीपुरवठा

 

राष्ट्रीय महामार्ग अ.क्र. राष्ट्रीय महामार्गाचे नांव
1 राष्ट्रीय महामार्ग क्र.8

 

राज्य महामार्ग अ.क्र. राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अंदाजे 25 किमी

 

महत्वाचे रस्ते अ.क्र. रस्त्याचे नांव
1 एल. बी. एस. मार्ग
2 द्रुतगती महामार्ग
2 ईस्टर्न फ्री वे

 

रेल्वे अ.क्र. विभागाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)
1 मध्य रेल्वे 22 किमी
2 हार्बर रेल्वे 7.6 किमी