बंद

निवडणूक शाखा

जिल्हा निवडणूक अधिकारी :

जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत. निवडणूक कार्यालय हे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांना निवडणूक व आस्थापना प्रकरणाशी संबंधित दैनंदिन कर्यात सहाय्यता प्रदान करते. निवडणूक शाखेचे प्रमुख उप जिल्हा निवडणूक अधिकारी असतात व त्यांना 2 तहसीलदार, 4 नायब तहसीलदार, अव्वल कारकून लिपिक, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी सहकार्य करतात.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची कर्तव्ये :

  • निवडणूक नोंदणी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
  • निवडणूक यादीची तयारी आणि पुनर्रचना करणे.
  • निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्र तयार करणे.
  • पदवी आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार यादी तयार करणे.
  • भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाअंतर्गत लोकसभा व विधानसभेची निवडणूक आयोजित करणे.
  • मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आयोजित करणे.
  • मुंबई उपनगर जिल्ह्यात नोंदणीकृत कार्यालय असलेल्या विशिष्ट सहकारी संस्था (बँक) चे निवडणूक आयोजित करणे.
  • जिल्हा निवडणूक कार्यालय प्रशासकीय रचना.

  • जिल्हा निवडणूक कार्यालय प्रशासकीय रचना (पीडीएफ, 94 KB)
  • तालुका-निहाय विधानसभा मतदारसंघ.

  • तालुका-निहाय विधानसभा मतदारसंघ (पीडीएफ, 18 KB)
  • विधानसभा मतदारसंघांचे स्थान व संपर्क क्रमांक.

  • विधानसभा मतदार संघांचे संपर्क (पीडीएफ, 1 MB)

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघातील मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारांची यादी

लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचे विधानसभा विभाग : 

मुंबई उपनगर जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक संसदीय मतदारसंघाचे नेतृत्व निर्वाचन अधिकारी करतात आणि सहाय्यक निर्वाचन अधिकारी त्यांची सहायता करतात. प्रत्येक संसदीय मतदार संघ विधानसभा विभागांमध्ये विभागला जातो.

लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आणि नकाशे 
26- मुंबई उत्तर 152- बोरिवली (पीडीएफ, 344 KB)
26- मुंबई उत्तर 153- दहिसर (पीडीएफ, 280 KB)
26- मुंबई उत्तर 154- मागाठाणे (पीडीएफ, 233 KB)
26- मुंबई उत्तर 160-कांदिवली (पीडीएफ, 264 KB)
26- मुंबई उत्तर 161-चारकोप (पीडीएफ, 307 KB)
26- मुंबई उत्तर 162- मालाड (पीडीएफ, 266 KB)
27- मुंबई उत्तर पश्चिम 158- जोगेश्वरी पूर्व (पीडीएफ, 312 KB)
27- मुंबई उत्तर पश्चिम 159- दिंडोशी (पीडीएफ, 132 KB)
27- मुंबई उत्तर पश्चिम 163- गोरेगांव (पीडीएफ, 370 KB)
27- मुंबई उत्तर पश्चिम 164- वर्सोवा (पीडीएफ, 137 KB)
27- मुंबई उत्तर पश्चिम 165-अंधेरी पश्चिम (पीडीएफ, 367 KB)
27- मुंबई उत्तर पश्चिम 166-अंधेरी पूर्व (पीडीएफ, 436 KB)
28- मुंबई उत्तर पूर्व 155- मुलुंड (पीडीएफ, 400 KB)
28- मुंबई उत्तर पूर्व 156- विक्रोळी (पीडीएफ, 452 KB)
28- मुंबई उत्तर पूर्व 157- भांडुप पश्चिम (पीडीएफ, 422 KB)
28- मुंबई उत्तर पूर्व 169- घाटकोपर पश्चिम (पीडीएफ, 216 KB)
28- मुंबई उत्तर पूर्व 170- घाटकोपर पूर्व (पीडीएफ, 383 KB)
28- मुंबई उत्तर पूर्व 171 – मानखुर्द शिवाजीनगर (पीडीएफ, 223 KB)
29- मुंबई उत्तर मध्य 167-विलेपार्ले (पीडीएफ, 498 KB)
29- मुंबई उत्तर मध्य 168 – चांदीवली (पीडीएफ, 321 KB)
29- मुंबई उत्तर मध्य 174-कुर्ला (पीडीएफ, 448 KB)
29- मुंबई उत्तर मध्य 175- कलिना (पीडीएफ, 329 KB)
29- मुंबई उत्तर मध्य 176- वांद्रे पूर्व (पीडीएफ, 256 KB)
29- मुंबई उत्तर मध्य 177-वांद्रे पश्चिम (पीडीएफ, 542 KB)
30- मुंबई दक्षिण मध्य 172-अनुशक्तीनगर (पीडीएफ, 151 KB)
30- मुंबई दक्षिण मध्य 173-चेंबुर (पीडीएफ, 557 KB)

मतदार याद्या संबंधी अर्जाचे नमुने :

अर्ज नमुन्याचे नाव अर्ज नमुना
नवीन मतदारांसाठीचाअर्जाचा नमुना. नमुना 6 (पीडीएफ, 662 KB)
मतदार यादी प्रमाणिकरण करण्यासाठी आधार क्रमांकांच्या माहितीबाबतचे पत्र. नमुना 6 ब (पीडीएफ, 444 KB)
प्रस्तावित समावेशाबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी करायचा मतदार अर्ज नमुना. नमुना 7 (पीडीएफ, 545 KB)
रहिवाशाचे स्थलांतर कळवण्यासाठी / विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्त करण्यासाठी / मतदार ओळखपत्र बदलून देणे / दिव्यांग म्हणून चिन्हांकित करणे यासाठी मतदार अर्ज नमुना. नमुना 8 (पीडीएफ, 498 KB)

मतदारांची यादी :

लिंक: https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/