बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
तलाठी भरती अंतिम निवड सूची

तलाठी भरती परीक्षा – २०१९ ची अंतिम निवड सूची

10/12/2020 31/12/2020 पहा (1 MB)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील जवान रा.उ.शु. पदाचा अ.ज. प्रवर्गातील पदे भरण्याबाबत

श्री दीपक गुलाब पवार, या उमेदवाराने केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्या अर्जाची छाननी केली असता, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची सूचना देणेबाबत.

08/10/2020 23/10/2020 पहा (263 KB)
पदभरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

पदभरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी २०२० (कंत्राटी पद्धतीनी)

24/09/2020 20/10/2020 पहा (3 MB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत

शासन अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. कोरोना २०२० /प्रक्र. ५८/आरोग्य – ५ , दिनांक १४-०३-२०२० अन्वये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू मुळे (COVID – 19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.परीक्षेबाबत पुढील दिनांक यथोचितरित्या याच संकेतस्थळावर कळविण्यात येईल. “जवान” पदाकरिता पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

14/03/2020 31/03/2020 पहा (29 KB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेबाबत

जवान पदाकरिता कागदपत्र पडताळणीअंती गठीत समितीमार्फत  लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी

14/03/2020 31/03/2020 पहा (247 KB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेबाबत

जवान पदाकरिता कागदपत्र पडताळणीअंती गठीत समितीमार्फत  लेखी परीक्षेसाठी अपात्र उमेदवारांची यादी

14/03/2020 31/03/2020 पहा (92 KB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर, “जवान” पदासाठी (अनुसूचित जमातीसाठी राखीव) सरळसेवेची विशेष भरती प्रक्रिया

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर यांचे आस्थापनेवरील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली वर्ग ३ (गट-ड) विशेष भरती २०१९ अन्वये भरावयाच्या पदांची नावे, रिक्त पद संख्या सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा एकत्रित तपशिल

28/02/2020 13/03/2020 पहा (2 MB) Application Form (67 KB)
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत मुंबई उपनगर जिल्हयासाठी रिक्त पदे

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत मुंबई उपनगर जिल्हयासाठी रिक्त पदे कंत्राटी करार तत्वावर मानधन स्वरूपात भरणे बाबत लेखी स्वरूपातील अर्ज समक्ष अथवा पोस्टाने सादर करावयाचे आहेत.

16/01/2020 05/02/2020 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालयात विधी अधिकारी पदासाठी अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालयात विधी अधिकारी पदासाठी अर्ज

12/06/2019 30/06/2019 पहा (1 MB)
मुंबई उपनगर जिल्हातील न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तांच्या पद भरती

मुंबई उपनगर जिल्हातील न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तांच्या पद भरतीबाबत जाहीरात

08/02/2019 28/02/2019 पहा (627 KB)