बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
उपविभागीय कार्यालय निर्मिती जाहीर सूचना

उपविभागीय कार्यालय निर्मिती जाहीर सूचना

24/06/2026 08/07/2026 पहा (288 KB)
अपर जिल्हाधिकारी/ उपविभागीय/ तहसीलदार/ अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीबाबत जाहीर सूचना

अपर जिल्हाधिकारी/ उपविभागीय/ तहसीलदार/ अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीबाबत जाहीर सूचना

24/06/2026 08/07/2026 पहा (316 KB)
अपर तहसीलदार कार्यालय निर्मिती चेंबूर जाहीर सूचना

अपर तहसीलदार कार्यालय निर्मिती चेंबूर जाहीर सूचना

24/06/2026 08/07/2026 पहा (987 KB)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

06/03/2026 10/05/2026 पहा (380 KB)
ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२ .०० वाजेपर्यंत वापराबाबत

ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२ .०० वाजेपर्यंत वापराबाबत

11/02/2025 01/01/2026 पहा (528 KB) corrigendum for using loud speaker in ganesh festival (911 KB)
उत्सवाप्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांच्या तपासणीकरिता नियुक्त तपासणी पथकाचे आदेश व मंडप संनियंत्रण समिती आदेश

उत्सवाप्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांच्या तपासणीकरिता नियुक्त तपासणी पथकाचे आदेश व मंडप संनियंत्रण समिती आदेश

11/08/2025 31/12/2025 पहा (5 MB)
विशेष साहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी

संजय गांधी योजना, मुंबई उपनगर जिल्हा या कार्यालयामार्फत विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी

11/06/2025 31/12/2025 पहा (298 KB) IGY Andheri (420 KB) IGY Borivli (470 KB) IGY Kurla (253 KB) SBY Andheri (535 KB) SBY Borivli (627 KB) SBY Kurla (1 MB) SGY Andheri (837 KB) SGY Borivli (877 KB) SGY Kurla (2 MB)
मा. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडील प्रलंबित अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आयोजित भूमि लोक अदालत दि. 25/09/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 10 वा मज

मा. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडील प्रलंबित अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आयोजित भूमि लोक अदालत दि. 25/09/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, चेतना कॉलेज जवळ,वांद्रे (पूर्व) मुंबई 400 051

19/09/2025 25/09/2025 पहा (2 MB)
मुंबई येथे सन १९९२-९३ च्या दंगल/बॉम्बस्फोटामधील बेपत्ता व मृत झालेल्या व्यक्तींच्या अधीकृत वारसांना आवाहन

मुंबई येथे सन १९९२-९३ च्या दंगल/बॉम्बस्फोटामधील बेपत्ता व मृत झालेल्या व्यक्तींच्या अधीकृत वारसांना आवाहन

04/07/2025 05/08/2025 पहा (500 KB) मराठी (431 KB) हिंदी (331 KB)
१७४ कुर्ला (अजा) विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत फोटो नसलेले ७०२ मतदारांची यादी

१७४ कुर्ला (अजा) विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत फोटो नसलेले ७०२ मतदारांची यादी

17/07/2025 31/07/2025 पहा (447 KB)