भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मुंबई उपनगर जिल्ह्यातील तहसीलदार कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल सवर्गाची दि ०६/०८/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील प्रतीक्षायादी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तहसीलदार कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल सवर्गाची दि ०६/०८/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील प्रतीक्षायादी

11/08/2023 15/08/2023 पहा (524 KB)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भरती २०२३ प्रक्रियेतील गुणवत्ता यादी,निवड झालेल्या उमेदवारांची यादी, प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भरती २०२३ प्रक्रियेतील गुणवत्ता यादी,निवड झालेल्या उमेदवारांची यादी, प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी

08/08/2023 10/08/2023 पहा (167 KB) तालुका अंधेरी कोतवाल भरती 2023 (4 MB) तालुका बोरिवली कोतवाल भरती 2023 (2 MB) तालुका कुर्ला कोतवाल भरती 2023 (4 MB)
विधी अधिकारी भरती २०२३ साठी जाहिरात, अटी व शर्ती, अर्जाचे नमुने

विधी अधिकारी भरती २०२३ साठी जाहिरात, अटी व शर्ती, अर्जाचे नमुने

27/06/2023 10/07/2023 पहा (690 KB)
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाची उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी.

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाची उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी.

01/07/2022 31/07/2022 पहा (634 KB)
जिल्हाधिकारी मुंबई उपनगर कार्यालय विधी अधिकारी भरती

जिल्हाधिकारी मुंबई उपनगर कार्यालय विधी अधिकारी भरती

15/06/2022 30/06/2022 पहा (2 MB)
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पॅनल नेमणुकीबाबत जाहिरात

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पॅनल नेमणुकीबाबत जाहिरात

25/02/2022 16/03/2022 पहा (2 MB)
तलाठी भरती अंतिम निवड सूची

तलाठी भरती परीक्षा – २०१९ ची अंतिम निवड सूची

10/12/2020 31/12/2020 पहा (1 MB)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील जवान रा.उ.शु. पदाचा अ.ज. प्रवर्गातील पदे भरण्याबाबत

श्री दीपक गुलाब पवार, या उमेदवाराने केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्या अर्जाची छाननी केली असता, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची सूचना देणेबाबत.

08/10/2020 23/10/2020 पहा (263 KB)
पदभरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

पदभरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी २०२० (कंत्राटी पद्धतीनी)

24/09/2020 20/10/2020 पहा (3 MB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत

शासन अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. कोरोना २०२० /प्रक्र. ५८/आरोग्य – ५ , दिनांक १४-०३-२०२० अन्वये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू मुळे (COVID – 19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.परीक्षेबाबत पुढील दिनांक यथोचितरित्या याच संकेतस्थळावर कळविण्यात येईल. “जवान” पदाकरिता पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

14/03/2020 31/03/2020 पहा (29 KB)