भूसंपादन प्रकरणे
Filter Past भूसंपादन प्रकरणे
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २५ अन्वये अधिसूचना | भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २५ अन्वये अधिसूचना |
16/05/2024 | 16/05/2025 | पहा (539 KB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ चे कलम ३ अन्वये द्यावयाची नोटीस | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ चे कलम ३ अन्वये द्यावयाची नोटीस |
08/05/2025 | 15/05/2025 | पहा (172 KB) |
| भूसंपदान प्रकरणी हितसंबंधितांनी हरकती दावे दाखल करण्याबाबत. | भूसंपदान प्रकरणी हितसंबंधितांनी हरकती दावे दाखल करण्याबाबत. |
05/05/2025 | 11/05/2025 | पहा (797 KB) |
| भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१) ते (४) खालील नोटीस | भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २१(१) ते (४) खालील नोटीस |
21/03/2025 | 08/04/2025 | पहा (347 KB) |
| मौजे. कुरार ता. बोरीवली येथील प्रकरणी भूसंपादन अधिनियम २०१३ अंतर्गत कलम १९(१) ची अधिसूचना | मौजे. कुरार ता. बोरीवली येथील प्रकरणी भूसंपादन अधिनियम २०१३ अंतर्गत कलम १९(१) ची अधिसूचना |
01/01/2025 | 31/01/2025 | पहा (1 MB) |
| मौजे दहिसर तालुका बोरीवली सर्व्हे क्रमांक १८६/२ अ न.भू.क्र. १६६९ प्रकरणी भूसंपादन अधिनियम २०१३ अंतर्गत कलम १९(१) ची अधिसूचना | मौजे दहिसर तालुका बोरीवली सर्व्हे क्रमांक १८६/२ अ न.भू.क्र. १६६९ प्रकरणी भूसंपादन अधिनियम २०१३ अंतर्गत कलम १९(१) ची अधिसूचना |
24/01/2025 | 31/01/2025 | पहा (1 MB) |
| कलम १९ ची अधिसूचना समुचित सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३ | भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अन्वये अधिसूचना |
20/03/2024 | 30/06/2024 | पहा (365 KB) पहा (369 KB) |
| के/प विभाग मोजे विलेपार्ले (प.) येथील न.भू.क्र. ४५९, ४६०, ४६१, ४६१/१ ते ४, ४६२, ४६३/क, ४७९ या धारण करणाऱ्या १३.४० मी रुंद विकास नियोजन रस्त्याने बाधित असणाऱ्या जमिनीचे सार्वजनिक उद्दिष्टांकरिता संपादन करणेबाबत | के/प विभाग मोजे विलेपार्ले (प.) येथील न.भू.क्र. ४५९, ४६०, ४६१, ४६१/१ ते ४, ४६२, ४६३/क, ४७९ या धारण करणाऱ्या १३.४० मी रुंद विकास नियोजन रस्त्याने बाधित असणाऱ्या जमिनीचे सार्वजनिक उद्दिष्टांकरिता संपादन करणेबाबत |
03/04/2024 | 03/05/2024 | पहा (1 MB) |
| मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत | मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत मौजे – भांडुप ता. कुर्ला येथील न.भू.क्र. २६२ब क्षेत्र १००.९० चौ.मी. |
20/04/2023 | 20/04/2024 | पहा (1 MB) |
| मुंबई मेट्रो टप्पा-६ (स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी) या प्रकल्पातील व्हायाडक्टच्या बांधकामाकरीता आवश्यक असलेल्या जमिनीबाबत (मौजे बांदीवली, ता. अंधेरी, न.भू.क्र. १९६ क्षेत्र २४८.३० चौ.मी.) | मुंबई मेट्रो टप्पा-६ (स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी) या प्रकल्पातील व्हायाडक्टच्या बांधकामाकरीता आवश्यक असलेल्या जमिनीबाबत (मौजे बांदीवली, ता. अंधेरी, न.भू.क्र. १९६ क्षेत्र २४८.३० चौ.मी.) |
19/01/2024 | 19/02/2024 | पहा (625 KB) |