काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

विशेष साहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी

प्रकाशित केले: 11/06/2025

संजय गांधी योजना, मुंबई उपनगर जिल्हा या कार्यालयामार्फत विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी

छायाचित्र उपलब्ध नाही

एमपीआयडी कायदा १९९९, ड्रीम्स नेटवर्क, कुर्ला येथील उपजिल्हाधिकारी (नियुक्ती/नियुक्ती) कार्यालयाने सार्वजनिक लिलावात बोली लावून विक्री करण्याचे निश्चित केले आहे. इच्छुक व्यक्तींनी २०/०६/२०२५ रोजी/पूर्वी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज करावा.

प्रकाशित केले: 11/06/2025

एमपीआयडी कायदा १९९९, ड्रीम्स नेटवर्क, कुर्ला येथील उपजिल्हाधिकारी (नियुक्ती/नियुक्ती) कार्यालयाने सार्वजनिक लिलावात बोली लावून विक्री करण्याचे निश्चित केले आहे. इच्छुक व्यक्तींनी ०४/०७/२०२५ रोजी/पूर्वी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज करावा.

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे मालाड (पु) ता बोरीवली न.भू.क्र. ८२७ भाग स.क्र २३९ भाग एकूण क्षेत्र १,४२,८२३.८० चौ.मी. जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना, २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्त्याकरीता भूसंपादनाबाबत

प्रकाशित केले: 11/06/2025

मौजे मालाड (पु) ता बोरीवली न.भू.क्र. ८२७ भाग स.क्र २३९ भाग एकूण क्षेत्र १,४२,८२३.८० चौ.मी. जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना, २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्त्याकरीता भूसंपादनाबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत सोन्याची विक्री करणेबाबत

प्रकाशित केले: 09/06/2025

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत सोन्याची विक्री करणेबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१) व (२) अन्वये प्रकटपत्र व खंड (३) व (४) अन्वये नोटीस

प्रकाशित केले: 06/06/2025

भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१) व (२) अन्वये प्रकटपत्र व खंड (३) व (४) अन्वये नोटीस

छायाचित्र उपलब्ध नाही

जेव्हीपीडी प्रॉपर्टीज मालमत्ता अटकावून ठेवलेली असून जाहीर लिलावाद्वारे विक्री करणे

प्रकाशित केले: 04/06/2025

जेव्हीपीडी प्रॉपर्टीज मालमत्ता अटकावून ठेवलेली असून जाहीर लिलावाद्वारे विक्री करणे

छायाचित्र उपलब्ध नाही

ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५

प्रकाशित केले: 29/05/2025

ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५ लिंक: https://forms.gle/LpMhRGUx6NwzSgno7

छायाचित्र उपलब्ध नाही

ऑफलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५

प्रकाशित केले: 29/05/2025

ऑफलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५

छायाचित्र उपलब्ध नाही

आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) सेतु केंद्र २०२५

प्रकाशित केले: 29/05/2025

आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) सेतु केंद्र २०२५ लिंक : https://mahatenders.gov.in/nicgep/app

छायाचित्र उपलब्ध नाही

नीरज मनसुखलाल वेद बी-३३३ कैलाश प्लाझा, वल्लभ भाग मार्ग, ओडियन थिएटर समोर, घाटकोपर पूर्व मुंबई मालमत्ता विक्री लिलाव सूचना

प्रकाशित केले: 28/05/2025

नीरज मनसुखलाल वेद बी-३३३ कैलाश प्लाझा, वल्लभ भाग मार्ग, ओडियन थिएटर समोर, घाटकोपर पूर्व मुंबई मालमत्ता विक्री लिलाव सूचना