काय नवीन
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस
प्रकाशित केले: 03/12/2024महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस
जिल्हाधिकारी कार्यालयाचे शासकीय वाहन विक्री करायची देकार स्वीकृतीची जाहीर सूचना
प्रकाशित केले: 28/11/2024जिल्हाधिकारी कार्यालयाचे शासकीय वाहन विक्री करायची देकार स्वीकृतीची जाहीर सूचना
मौजे कांदिवली व मौजे चारकोप येथील शासकीय जमिनीवरील कांदिवली औद्योगिक वसाहतीसंदर्भात झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले कॅव्हेट संबंधितांना बजाविणेबाबत
प्रकाशित केले: 11/10/2024मौजे कांदिवली व मौजे चारकोप येथील शासकीय जमिनीवरील कांदिवली औद्योगिक वसाहतीसंदर्भात झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले कॅव्हेट संबंधितांना बजाविणेबाबत
ताडी ई – लिलाव सन २०२४ – २५ पात्र /अपात्र बोलीधारकांची यादी
प्रकाशित केले: 27/09/2024ताडी ई – लिलाव सन २०२४ – २५ पात्र /अपात्र बोलीधारकांची यादी
मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन
प्रकाशित केले: 09/09/2024मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन
उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांची तक्रार करणेकरिता / तपासणी करिता गठीत करणेत आलेल्या पथकाची माहिती
प्रकाशित केले: 23/08/2024उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांची तक्रार करणेकरिता / तपासणी करिता गठीत करणेत आलेल्या पथकाची माहिती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
प्रकाशित केले: 01/08/2024https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आस्थापणाची नोंदणी करून आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी सदर पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
महसूल वसूली प्रमाणपत्राच्या अनुषंगाने कसूरदार मे.के.टी ग्रुप (प्रमोटर) १)श्री. संदीप शेठ २) श्री.ध्रुव किशोरचंद्र शेठ ३)श्री. धैर्य किशोरचंद्र शेठ यांची सदनिका क्र.७०३,७०४ मधुर अपार्टमेंट, टी.पी. एस रोड, बाभई नाका, बोरीवली पश्चिम, मुं ९२. ही मालमत्ता जाहीर लिलावा द्वारे विक्री करणे बाबत.
प्रकाशित केले: 25/07/2024महसूल वसूली प्रमाणपत्राच्या अनुषंगाने कसूरदार मे.के.टी ग्रुप (प्रमोटर) १)श्री. संदीप शेठ २) श्री.ध्रुव किशोरचंद्र शेठ ३)श्री. धैर्य किशोरचंद्र शेठ यांची सदनिका क्र.७०३,७०४ मधुर अपार्टमेंट, टी.पी. एस रोड, बाभई नाका, बोरीवली पश्चिम, मुं ९२. ही मालमत्ता जाहीर लिलावा द्वारे विक्री करणे बाबत.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार विदेशी जिवंत प्राण्यांच्या प्रजातीचे ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत
प्रकाशित केले: 07/06/2024वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार विदेशी जिवंत प्राण्यांच्या प्रजातीचे ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत
उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी २०२४
प्रकाशित केले: 30/05/2024चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा २०२४ च्या नोंदणी साठी संकेतस्थळ तयार केले असून इच्छुक असणाऱ्यांनी सदर संकेत स्थळास भेट देऊन नोंदणी करावी https://registrationandtouristcare.uk.gov.in/