बंद

जनसांखीकी

2011 च्या जनगणनेनुसार, मुंबई उपनगर जिल्ह्यात आढळलेली जनसांखीकी खालीलप्रमाणे आहे

विवरण संख्या
क्षेत्रफळ 386.56 चौ.किमी.
महसूल विभाग़ांची संख्या 2
तालुकांची संख्या 3
महसूल मंडळाची संख्या 9
महानगरपालिकांची संख्या 1
गावांची संख्या 87
लोकसभा मतदारसंघ 4
विधानसभा मतदारसंघ 26
एकूण लोकसंख्या 93,56,962
लोकसंख्या (पुरुष) 50,31,323
लोकसंख्या (स्री) 43,25,639
लोकसंख्या घनता 25,357 प्रती चौ.किमी
साक्षरतेचे प्रमाण 80.96%
एकूण साक्षरता 7,575,485
साक्षरता (पुरुष) 4,223,029
साक्षरता (स्त्री) 3,352,456