जिल्ह्याविषयी

मुंबई उपनगर जिल्हा हा कोकण विभागात समाविष्ट आहे. बांद्रा हे मुंबई उपनगर जिल्हयाचे मुख्यालय आहे. जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, पूर्व उपनगर व उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर हि दोन उपविभागीय अधिकारी कार्यालये आहेत. तसेच अंधेरी ,बोरिवली व कुर्ला ह्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ८७ गावे आहेत तसेच जिल्ह्यात १० नगर भूमापन अधिकारी कार्यालये असून त्यात ४ लोकसभा मतदार संघ व २६ विधान सभा मतदार संघाचा समावेश आहे.जिल्ह्याचे अधिकारिता क्षेत्र बांद्रा पासून बोरीवली पर्यंत , कुर्ल्यापासून मुलूंड पर्यंत आणि कुर्ल्यापासून ट्रॉम्बे पर्यंत आहे.

अधिक वाचा …

पालक मंत्री
श्री. विनोद तावडे पालक मंत्री
मा. जिल्हाधिकारी
श्री मिलिंद नि. बोरीकर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी

मदतकेंद्र क्रमांक

 • नागरिकांचा कॉल सेंटर -
  155300
 • बाल हेल्पलाइन -
  1098
 • महिला मदत क्रमांक -
  1091
 • गुन्हा थांबवणारे -
  1090
 • बचाव आणि मदत - 1070
 • रुग्णवाहिका -
  102, 108
More...