बंद

जिल्हा नियोजन

जिल्हा नियोजन समितीची कामे :

  • जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण बिगर आदिवासी योजना ) अंतर्गत योजनांसाठीचे यंत्रणांकडील प्राप्त प्रस्ताव प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करणे व प्राप्त प्रस्तावांची मार्गदर्शक तत्त्वांनूसार छाननी करून त्या वर्षीच्या मंजूर तरतुदीच्या मर्यादेत अर्थसंकल्पिय तरतुदींच्या अधीन राहून प्रशासकीय मंजूरीसाठीच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात येतो.
  • आमदार स्थानिक विकास कार्यक्रम प्रस्तावित कामांना प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करणे व प्राप्त प्रस्तावांची दिनांकानूसार छाननी करणे , उपलब्ध निधीच्या मर्यादेत मार्गदर्शक तत्त्वांनूसार मंजूरी देणेबाबत निर्णय घेण्यात येतो . तसेच प्राधान्य क्रमाबाबत आमदार यांच्या सुचनेप्रमाणे कामकाज करण्यात येते.
  • खासदार स्थानिक विकास कार्यक्रम प्रस्तावित कामांना प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करणे व प्राप्त प्रस्तावांची दिनांकानूसार छाननी करणे , उपलब्ध निधीच्या मर्यादेत मार्गदर्शक तत्त्वांनूसार मंजूरी देणेबाबत निर्णय घेण्यात येतो . तसेच प्राधान्य क्रमाबाबत खासदार यांच्या सुचनेप्रमाणे कामकाज करण्यात येते.
  • शासनाने सोपविलेल्या इतर योजना जसे अल्पसंख्याक शाळांना मूलभूत सोयींसाठी अनुदान व डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना व प्राप्त प्रस्तावांची मार्गदर्शक तत्त्वांनूसार छाननी करणे व अनुदान मिळण्यास प्राप्त असलेल्या शाळांची निवड सूची तयार करून शिफारसीसह सादर करणे , प्रशासनाकडून प्राप्त अनुदान शाळांना वितरित करणे.

नियोजन समितीची रचना  शासन निर्णय क्रमांक जिनिस – 2000/ प .क्र.60/ का -1444 अनुसार

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या मालमत्ता/ वास्तुंची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक/ विश्वस्त संस्था यांच्याकडे सोपविणेबाबत.

विवरण
राजेंद्र नगर, बोरीवली (पूर्व), समाज कल्याण केंद्र
पंतनगर घाटकोपर पूर्व या वसाहतीतील इमारत क्र. ६४ व ६५ च्या शेजारी असलेली बालवाडी (स्थलांतरीत झालेली जागा)
ईमारत क्र.१५ च्या शेजारी भूखंडावर, कुर्ला पूर्व येथील समाज कल्याणकेंद्र व व्यायामशाळा
चारकोप सेक्टर-४, म्हाडा ओएस-3 च्या भुखंडावर, कांदिवली पश्चिम येथील सांस्कृतीक केंद्र
म्हाडा मैदान नं.1 जवळ, रिक्लेमेशन ग्राऊंड के.सी.रोड, वांद्रे (प) येथे समाजमंदिर बांधणे
देवीपाडा, बोरीवली (पूर्व) येथील म्हाडाच्या भुखंडावरील बांधलेले समाजकल्याण केंद्र.
वास्तु हस्तांतरण अर्ज सादर करणेसाठी करावयाच्या मार्गदर्शक सुचना. (पिडीएफ, 424 KB)
वैभव नगर, चेंबूर येथील बांधलेले समाजकल्याण केंद्र (पिडीएफ,351 KB)
30 फुट रोड, मंडाळा मानखुर्द येथील समाजकल्याण केंद्र(पिडीएफ,396 KB)
अंबीका सोसायटी, रावलपाडा, एस.एन.दुबे रोड, दहिसर पूर्व येथील सभागृह(पिडीएफ,396 KB)
जगदंबा निवास चाळ, जोशी निवास, देवीपाडा, बोरीवली पूर्व येथील समाजमंदिर(पिडीएफ,425 KB)
मौजे किरोळ, ता. कुर्ला, न.भु.क्र.459-ई लगतच्या शासकीय जमिनीवर, मासळी मार्केटच्या मागील बाजूस समाजकल्याण केंद्र(पिडीएफ,385 KB)
राजीवगांधी मेडीकल सेंटरच्या मागील बाजूस बांधलेले समाजकल्याण केंद्र(पिडीएफ,343 KB)
राजीवगांधी मेडीकल सेंटरच्या समोरील बाजूस बांधलेले समाजमंदिर(पिडीएफ,330 KB)
वेरले ग्रामस्थ मंडळ, कोकणी पाडा, शनि मंदिर मागे, दहिसर पूर्व येथे समाज मंदिर(पिडीएफ,352 KB)
शिवशक्ती चाळ, देवीपाडा, बोरीवली पूर्व येथील समाजमंदिर(पिडीएफ,400 KB)
समर्थ कृपा रहिवाशी संघ, पांडे कंपाऊड जवळ, जानुपाडा, कांदिवली पूर्व येथील समाजकल्याण केंद्र(पिडीएफ,452 KB)
स्वामी विवेकानंद सेवा मंच, अप्पर गोविंद नगर, मालाड पूर्व येथील समाजकल्याण केंद्र(पिडीएफ,376 KB)
सर्वे क्र ४४१ अ, राठोडी ​गाव, मार्वे रोड, मालाड पश्चिम. मुंबई येथील व्यायाम शाळा(पिडीएफ,426 KB)
लोखंडवाला म्युनिसिपल चौकी समोर, आकुर्ली रोड, लोखंडवाला, कांदिवली पूर्व, मुंबई येथील समाजकल्याण केंद्र(पिडीएफ,449 KB)

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशासकीय मंजूरी आदेशाचे जोडपत्र

अ. नं मतदारसंघ 2014-2015 2015-2016 2016-2017 2017-2018 2018-2019 2019-2020 2020-2021
1 152 – बोरीवली

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

2 153 – दहिसर

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

3 154 – मागाठणे

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

4 155 – मुलूंड

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

5 156 – विक्रोळी

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

6 157 – भांडूप पश्चिम

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

7 158 – जोगेश्वरी

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

8 159 – दिंडोशी

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

9 160 – कांदिवली पूर्व

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

10 161 – चारकोप

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

11 162 – मालाड

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

12 163 – गोरेगांव

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

13 164 – वर्सोवा

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

14 165 – अंधेरी पश्चिम

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

15 166 – अंधेरी पूर्व

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

16 167 – विलेपार्ले

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

17 168 – चांदिवली

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

18 169 – घाटकोपर पश्चिम

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

19 170 – घाटकोपर पूर्व

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

20 171 – मानखुर्दे शिवाजीनगर

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

21 172 – अणुशक्ती नगर

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

22 173 – चेंबूर

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

23 174 – कूर्ला

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

24 175 – कलीना

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने  

नविन

क्लिक

25 176 – वांद्रे पूर्व

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

26 177 – वांद्रे पश्चिम

जुने

नविन

क्लिक क्लिक क्लिक क्लिक

जुने

नविन

क्लिक

अ. नं म.ल.सी. चे नाव 2014-2015 2015-2016 2016-2017 2017-2018 2018-2019 2019-2020
1 अनिल परब     क्लिक क्लिक क्लिक क्लिक
2 भाई जगताप क्लिक क्लिक क्लिक क्लिक क्लिक  
3 दीपक सावंत     क्लिक क्लिक क्लिक  
4 कपिल पाटील     क्लिक क्लिक क्लिक क्लिक
5 प्रवीण दरेकर     क्लिक क्लिक क्लिक क्लिक
6 आर. न. सिंग     क्लिक क्लिक क्लिक क्लिक
7 रामदास कदम क्लिक क्लिक क्लिक क्लिक क्लिक क्लिक
8 सुभाष देसाई   क्लिक क्लिक क्लिक क्लिक क्लिक
9 विजय भाई गिरकर     क्लिक क्लिक क्लिक क्लिक
10 जनार्धन चांदुरकर   क्लिक क्लिक क्लिक क्लिक क्लिक
11 विद्या चव्हाण   क्लिक क्लिक क्लिक क्लिक क्लिक
12 विलास पोतनीस         क्लिक क्लिक
13 आनंद ठाकूर         क्लिक  
14 किरण पावसकर क्लिक   क्लिक      
15 प्रकाश बिनसले     क्लिक      
16 प्रवीण दरेकर     क्लिक      
17 आशिष शेलार क्लिक          
18 विनोद तावडे क्लिक