बंद

तहसील

प्रशासकीयदृष्ट्या,मुंबई उपनगर जिल्हा तीन तालुकाांमध्ये विभागलेला आहे अनुक्रमे अंधेरी ,बोरीवली आणि कुर्ला ज्यास दोन उपविभागात समाविष्ट केले आहेे.

अ.क्र. तालुका अधिका-याचे नांव पदनाम दूरध्वनी
1 अंधेरी तहसिलदार अंधेरी तहसिलदार 022-26231368 
2 बोरीवली तहसिलदार बोरीवली तहसिलदार 022-28075034 
3 कुर्ला तहसिलदार कुर्ला तहसिलदार 022-25602386