योजना

संजय गांधी निराधार पेन्शन योजना

निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे. पात्रता : वय- ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत

प्रकाशन दिनांक: 13/04/2018
तपशील पहा

महा योजना

https://mahaschemes.maharashtra.gov.in/ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे.या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकाला योजनेची माहिती घेऊन योजनेचा…

प्रकाशन दिनांक: 13/04/2018
तपशील पहा