बंद

आकृतीबंध

जिल्हाधिकारी कार्यालय:

जिल्हाधिकारी महसूल शासनाचे प्रमुख आणि जिल्ह्यातील इतर सर्व राज्य सरकारी शासकीय विभागांचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची अनेक शाखा किंवा विभाग आहेत, जे उप-जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांच्या दर्जाचे विविध अधिकारी यांच्या देखरेखीखाली असतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काही शाखांची देखभाल अतिरिक्त जिल्हाधिकारी करतात.

  • जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकारी
  • निवासी उप जिल्हाधिकारी (अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी)
    • तहसिलदार महसूल
    • अपर तहसिलदार महसूल
    • रजा राखिव तहसिलदार
  • उप-विभागीय अधिकारी (एस. डी. ओ.) पश्चिम उपनगर
    • तहसिलदार अंधेरी
      • मंडळ अधिकारी,अंधेरी
      • मंडळ अधिकारी,वांद्रे
      • मंडळ अधिकारी,मरोळ
    • तहसिलदार बोरीवली
      • मंडळ अधिकारी, बोरीवली
      • मंडळ अधिकारी, मालाड
      • मंडळ अधिकारी, गोरेगांव
  • उप-विभागीय अधिकारी (एस. डी. ओ.) पूर्व उपनगर
    • तहसिलदार कुर्ला
      • मंडळ अधिकारी, घाटकोपर
      • मंडळ अधिकारी,कुर्ला
      • मंडळ अधिकारी,चेंबुर
  • जिल्हा अधिक्षक भूमी-अभिलेख
  • जिल्हा नियोजन अधिकारी
  • उप जिल्हा निवडणूक अधिकारी
  • उपजिल्हाधिकारी समान्य प्रशासन
  • अतिरिक्त जिल्हाधिकारी
    • उपजिल्हाधिकारी संजय गांधी योजना
      • तहसिलदार संजय गांधी योजना,अंधेरी
      • तहसिलदार संजय गांधी योजना, बोरीवली
      • तहसिलदार संजय गांधी योजना,कुर्ला
    • करमणूक कर अधिकारी
    • विशेष भू-संपादन अधिकारी-4
    • विशेष भू-संपादन अधिकारी-7
  • अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन पश्चिम उपनगर)
  • अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन पूर्व उपनगर)
  • अपर जिल्हा उपजिल्हाधिकारी
    • अतिरिक्त तहसीलदार (अकृषीक), अंधेरी
    • अतिरिक्त तहसीलदार (अकृषीक), बोरीवली – 1
    • अतिरिक्त तहसीलदार (अकृषीक) ,बोरीवली – 2
    • अतिरिक्त तहसीलदार (अकृषीक), कुर्ला – 1
    • अतिरिक्त तहसीलदार (अकृषीक), कुर्ला – 3

मुंबई उपनगर जिल्हा संस्था आलेख.फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (पिडीएफ, 26 केबी)