बंद

खुल्या लिलावाद्वारे विक्री

खुल्या लिलावाद्वारे विक्री
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
खुल्या लिलावाद्वारे विक्री

एम.पी.आय.डी. कायदा – 1999 अंतर्गत मा. विशेष सत्र न्यायालय, मुंबई येथे गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याबाबत दावा दाखल असलेल्या साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीज् यांच्या मालमत्तेची खुल्या लिलावाद्वारे विक्री करणेबाबत दि.18/10/2019 ते दि.19/11/2019 दरम्यान इच्छुक अर्जदारांचे / बोलीधारकांचे अर्ज मागविणेबाबत. (लिलावात विक्री करणेत येणाऱ्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश व ओडिशा येथील मालमत्ता)

18/10/2019 19/11/2019 पहा (624 KB) महाराष्ट्र (572 KB) ओडिशा (1 MB)