बंद

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत

शासन अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. कोरोना २०२० /प्रक्र. ५८/आरोग्य – ५ , दिनांक १४-०३-२०२० अन्वये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू मुळे (COVID – 19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.परीक्षेबाबत पुढील दिनांक यथोचितरित्या याच संकेतस्थळावर कळविण्यात येईल. “जवान” पदाकरिता पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

14/03/2020 31/03/2020 पहा (29 KB)