भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
कलम १९ ची अधिसूचना समुचित सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३ | भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अन्वये अधिसूचना |
20/03/2024 | 30/06/2024 | पहा (365 KB) पहा (369 KB) |
के/प विभाग मोजे विलेपार्ले (प.) येथील न.भू.क्र. ४५९, ४६०, ४६१, ४६१/१ ते ४, ४६२, ४६३/क, ४७९ या धारण करणाऱ्या १३.४० मी रुंद विकास नियोजन रस्त्याने बाधित असणाऱ्या जमिनीचे सार्वजनिक उद्दिष्टांकरिता संपादन करणेबाबत | के/प विभाग मोजे विलेपार्ले (प.) येथील न.भू.क्र. ४५९, ४६०, ४६१, ४६१/१ ते ४, ४६२, ४६३/क, ४७९ या धारण करणाऱ्या १३.४० मी रुंद विकास नियोजन रस्त्याने बाधित असणाऱ्या जमिनीचे सार्वजनिक उद्दिष्टांकरिता संपादन करणेबाबत |
03/04/2024 | 03/05/2024 | पहा (1 MB) |
मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत | मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत मौजे – भांडुप ता. कुर्ला येथील न.भू.क्र. २६२ब क्षेत्र १००.९० चौ.मी. |
20/04/2023 | 20/04/2024 | पहा (1 MB) |
मुंबई मेट्रो टप्पा-६ (स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी) या प्रकल्पातील व्हायाडक्टच्या बांधकामाकरीता आवश्यक असलेल्या जमिनीबाबत (मौजे बांदीवली, ता. अंधेरी, न.भू.क्र. १९६ क्षेत्र २४८.३० चौ.मी.) | मुंबई मेट्रो टप्पा-६ (स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी) या प्रकल्पातील व्हायाडक्टच्या बांधकामाकरीता आवश्यक असलेल्या जमिनीबाबत (मौजे बांदीवली, ता. अंधेरी, न.भू.क्र. १९६ क्षेत्र २४८.३० चौ.मी.) |
19/01/2024 | 19/02/2024 | पहा (625 KB) |
मौजे कन्हेरी ता बोरीवली येथील न भू क्र २४७,२४८,२४९ व २५० क्षेत्र ४२४.५ चौ मी या जमिनी मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ६ वी रेल्वे लाईन – कलम २५ | मौजे कन्हेरी ता बोरीवली येथील न भू क्र २४७,२४८,२४९ व २५० क्षेत्र ४२४.५ चौ मी या जमिनी मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ६ वी रेल्वे लाईन – कलम २५ |
06/04/2023 | 19/02/2024 | पहा (815 KB) |
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २५ खालील अधिसूचना | मौजे घाटकोपर, ता. कुर्ला, न.भू.क्र. १७७ पैकी ही खाजगी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत अधिसूचना |
06/04/2023 | 28/01/2024 | पहा (907 KB) |
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २५ खालील अधिसूचना | मौजे घाटकोपर, ता. कुर्ला, १६८क/१ पैकी ही खाजगी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत अधिसूचना |
06/04/2023 | 28/01/2024 | पहा (985 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस | महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस |
28/12/2023 | 28/01/2024 | पहा (277 KB) |
मुंबई मेट्रो टप्पा -४ ( वडाळा ते कासारवडवली ) या मार्गिकेमधील विद्युत मनोरे ( T-३,T-९२,T-११७ ) स्थलांतरणाकरिता | मुंबई मेट्रो टप्पा -४ ( वडाळा ते कासारवडवली ) या मार्गिकेमधील विद्युत मनोरे ( T-३,T-९२,T-११७ ) स्थलांतरणाकरिता |
31/08/2023 | 30/09/2023 | पहा (2 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल नियम, १९७५ चे कलम ३ नोटीस | महाराष्ट्र जमीन महसूल नियम, १९७५ चे कलम ३ नोटीस |
20/06/2023 | 31/07/2023 | पहा (167 KB) |