संजय गांधी योजना
योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा
संजय गांधी निराधार पेन्शन योजना
निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे. पात्रता : वय- ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत
प्रकाशन दिनांक: 13/04/2018
तपशील पहा