काय नवीन
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व जाहीर नोटीस आणि लिलावाच्या अटी व शर्ती बाबतची माहिती
प्रकाशित केले: 29/05/2023जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व जाहीर नोटीस आणि लिलावाच्या अटी व शर्ती बाबतची माहिती
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २३ अन्वये निवडा.
प्रकाशित केले: 10/05/2023मौजे घाटकोपर, तालुका कुर्ला, न.भू.क्र. १६८ क/१ पैकी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत निवाडा क्र. एलएक्यू /एसआर-३९/२०२० दिनांक २०/०४/२०२३.
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २३ अन्वये निवडा.
प्रकाशित केले: 10/05/2023मौजे घाटकोपर, तालुका कुर्ला, न.भू.क्र. १७७ पैकी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत निवाडा क्र. एलएक्यू /एसआर-३८/२०२० दिनांक २०/०४/२०२३.
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २१ च्या पोटकलम (१) व (२) अन्वये जाहीर नोटीस
प्रकाशित केले: 10/05/2023मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन
निर्लेखित हत्यारे, मशीनच्या विक्री करीता जाहिरात (सरकारी टेक्निकल हायस्कूल विलेपार्ले पश्चिम)
प्रकाशित केले: 09/05/2023सरकारी टेक्निकल हायस्कूल विलेपार्ले पश्चिम या संस्थेतील निर्लेखित झार्लेल्या मशीन, हत्यारे व इतर साहित्य हे आहे त्या स्थितीत भंगार विक्री करायची आहे
निर्लेखित हत्यारे, मशीनच्या विक्री करीता जाहिरात (सरकारी टेक्निकल हायस्कूल विलेपार्ले पश्चिम)
प्रकाशित केले: 09/05/2023सरकारी टेक्निकल हायस्कूल विलेपार्ले पश्चिम या संस्थेतील निर्लेखित झार्लेल्या मशीन, हत्यारे व इतर साहित्य हे आहे त्या स्थितीत भंगार विक्री करायची आहे
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबीर व्यवसाय समुपदेशन मेळावा कार्यक्रमास प्रसिद्धी माध्यमास निमंत्रित करणेबाबत
प्रकाशित केले: 04/05/2023छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबीर व्यवसाय समुपदेशन मेळावा कार्यक्रमास प्रसिद्धी माध्यमास निमंत्रित करणेबाबत कार्यक्रम दि ०६/०५/२०२३ वेळ सकाळी ९:०० वा. कार्यक्रमाचे स्थळ, डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रैनिंग इन्स्टिटयूट डॉन बॉस्को सेन्टर फॉर लेअरनिंग प्रीमियर ऑटोमोबाईल रोड कुर्ला (प) ४०० ०७०
मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत
प्रकाशित केले: 26/04/2023मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत मौजे – भांडुप ता. कुर्ला येथील न.भू.क्र. २६२ब क्षेत्र १००.९० चौ.मी.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अभिनियम १९६६ च्या कलम १२६ च्या पोटकलं (२) व (४) सह भूसंपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम १९ च्या पोटकलं (१) अन्वये अधिसूचना
प्रकाशित केले: 18/04/2023मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम २१ (१) (४) ची अधिसूचना.
प्रकाशित केले: 18/04/2023कलम २१ (१) (४) ची नोटीस सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३