काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत

प्रकाशित केले: 26/04/2023

मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेमधील विद्युत मनोरे स्थलांतरणाकरिता आवश्यक जागेचे भूसंपादन करणेबाबत मौजे – भांडुप ता. कुर्ला येथील न.भू.क्र. २६२ब क्षेत्र १००.९० चौ.मी.

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अभिनियम १९६६ च्या कलम १२६ च्या पोटकलं (२) व (४) सह भूसंपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम १९ च्या पोटकलं (१) अन्वये अधिसूचना

प्रकाशित केले: 18/04/2023

मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम २१ (१) (४) ची अधिसूचना.

प्रकाशित केले: 18/04/2023

कलम २१ (१) (४) ची नोटीस सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम १९ (१) ची अधिसूचना.

प्रकाशित केले: 18/04/2023

कलम १९ ची अधिसूचना समुचित सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम २५ ची अधिसूचना.

प्रकाशित केले: 18/04/2023

कलम २५ ची अधिसूचना समुचित सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८४३/२०२३

छायाचित्र उपलब्ध नाही

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांस GPS उपकरण बसविणेबाबत

प्रकाशित केले: 13/04/2023

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांस GPS उपकरण बसविणेबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

राखीव वन घोषित करण्याबाबतची उद्घोषणा मौजे तुर्भे ता कुर्ला

प्रकाशित केले: 13/04/2023

राखीव वन घोषित करण्याबाबतची उद्घोषणा मौजे तुर्भे ता कुर्ला

छायाचित्र उपलब्ध नाही

राखीव वन घोषित करण्याबाबतची उद्घोषणा मौजे विक्रोळी ता कुर्ला

प्रकाशित केले: 13/04/2023

राखीव वन घोषित करण्याबाबतची उद्घोषणा मौजे विक्रोळी ता कुर्ला

छायाचित्र उपलब्ध नाही

राखीव वन घोषित करण्याबाबतची उद्घोषणा मौजे आणिक ता कुर्ला

प्रकाशित केले: 13/04/2023

राखीव वन घोषित करण्याबाबतची उद्घोषणा मौजे आणिक ता कुर्ला

छायाचित्र उपलब्ध नाही

भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २५ खालील अधिसूचना

प्रकाशित केले: 06/04/2023

मौजे घाटकोपर, ता. कुर्ला, १६८क/१ पैकी ही खाजगी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत अधिसूचना