काय नवीन
जागतिक महिला दिन – 8 मार्च, 2021
प्रकाशित केले: 09/03/2021जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मतदारांना लोकशाही प्रक्रियेसंदर्भात जागरुक करुन निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 8 मार्च, 2021 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. Photo Gallery <!– Cyber Swachhta […]
मौजे आंबिवली ता. अंधेरी न.भू.क्र. ३अ(पै) मधील शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत जाहिरात
प्रकाशित केले: 06/03/2021मौजे आंबिवली ता. अंधेरी मधील न.भू.क्र. ३अ(पै) शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत जाहिरात
अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता शारीरिक आणि मैदानी चाचणी करिता येताना कागदपत्रे आणावी
प्रकाशित केले: 05/03/2021अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता शारीरिक आणि मैदानी चाचणी करिता येताना कागदपत्रे आणावी
अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता शारीरिक आणि मैदानी चाचणी
प्रकाशित केले: 04/03/2021अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता शारीरिक आणि मैदानी चाचणी
अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता लेखी परीक्षेचा निकाल
प्रकाशित केले: 04/03/2021अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता लेखी परीक्षेचा निकाल
अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका
प्रकाशित केले: 28/02/2021अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. मातंस-1716/प्र.क्र.517/39,दिनांक 19/01/2018 अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र नियुक्त करणेबाबत जाहिरात.
प्रकाशित केले: 20/06/2018महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. मातंस-1716/प्र.क्र.517/39,दिनांक 19/01/2018 अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र नियुक्त करणेबाबत जाहिरात. <!– अर्ज करणेसाठी येथे क्लिक करा.–>
मतदार यादीतील शोध
प्रकाशित केले: 25/04/2018ही सेवा मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधण्यासाठी वापरली जाते.
तक्रार निवारण प्रणाली
प्रकाशित केले: 25/04/2018महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी तक्रार निवारण प्रणाली संकेतस्थळद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भूमी अभिलेख
प्रकाशित केले: 25/04/2018महाभूलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख) – भारतातील महाराष्ट्र राज्याची एक जमीन रेकॉर्ड वेबसाइट जी नागरिकांना ऑनलाइन 7/12 उतारा, 8अ आणि मालमत्ता पत्रक प्रदान करते