काय नवीन
शासन निर्णय क्रमांक मानस 1716 प्र.क्र.517/39,19.01.2018 अंतर्गत अधिसूचना करण्यात आलेली मुंबई उपनगर जिल्हातील तालुकानिहाय ,आपले सरकार सेवा केंद्राची यादी
प्रकाशित केले: 16/02/2018शासन निर्णय क्रमांक मानस 1716 प्र.क्र.517/39,19.01.2018 अंतर्गत अधिसूचना करण्यात आलेली मुंबई उपनगर जिल्हातील तालुकानिहाय ,आपले सरकार सेवा केंद्राची यादी
ई-क्युजेकोर्टस
प्रकाशित केले: 16/02/2018जिल्हाधिकारी कार्यालयातील उप-विभागीय कार्यालये व तालुका कार्यालये येथे चालणा-या विविध दावे व अपील प्रकरणाची स्थिती तपासण्यासाठी ई-क्युजेकोर्टस हे एक पोर्टल आहे. सदर संकेतस्थळावरून पुढील सुनावणीच्या तारखा आणि प्रकरणांचे अंतिम निर्णय पाहणे शक्य आहे.
एनआयसी सेवा नोंदणी
प्रकाशित केले: 16/02/2018ई-मेल निर्मिती, एसएमएस सेवा आणि बर्याच सेवा
ऑनलाइन माहिती अधिकार
प्रकाशित केले: 16/02/2018या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल.
ई-कोर्टस सेवा
प्रकाशित केले: 16/02/2018ई कोर्ट पोर्टल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये सर्व न्यायालय संबंधित सेवा देते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
प्रकाशित केले: 13/02/2018विविध प्रकारची प्रमाणपत्रे उ.दा.जात प्रमाणपत्र, उत्त्पनाचा दाखला, राष्ट्रीयत्व दाखला इ. मिळविण्यासाठी