एसडीओ पूर्व शाखा
महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा , निर्मुलन व पुनर्विकास अधिनियम 1971 चे कलम 35 अन्वये अपिलीय प्राधिकारी
१.सक्षम प्राधिकारी -8, 9,आणि 10 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई
2.सहा. आयुक्त बृहन्मुबई महानगरपालिका टी/एस/एन/एल/एम.पूर्व/ एम पश्चिम
3. सक्षम प्राधिकारी तथा उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई गृहिनर्माण व क्षेत्र विकास मुंबई मंडळ (म्हाडा)
4.अपरजिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत घेतलेल्या निर्णयाविरुध्द अपिलीय अधिकारीतेकडे , महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम 1971 चे कलम 35 अन्वये दाखल होणाऱ्या प्रकरणात प्रथम अपिलीय प्राधिकारी म्हणून कामकाज.
5. तालुका कुर्ला, मुंबई पूर्व उपनगर कार्यक्षेत्रातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, भांडूप चेंबूर यांचेकडील कामकाजाचे नियंत्रण .
6. अपरजिल्हाधिकारी ठाणे यांनी दिलेल्या निर्णयाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम 1971 च्या पोटकलम (1 अ) अन्वये कामकाज.