बंद

जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, मुंबई उपनगर

डॉ. राजेंद्र बी. भोसले, आयएएस
प्रोफाईल :
आयएएस निवड वर्ष : २००८
मुंबई उपनगरमध्ये रुजू होण्याची तारीख : १६ -०२-२०२३

अ.न.

पद

विभाग / कार्यालय

कालावधी (पासून-पर्यंत)

 1

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, सांगली

३०-०४-२०१६ ते २६-०४-२०१७

 2

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, सोलापूर

महसूल आणि वन विभाग, महाराष्ट्र शासन

२७-०४-२०१७ ते २०-०१-२०२०

 3

सह व्यवस्थापकीय संचालक

M.S.E.D.C.L. कल्याण

३१-०१-२०२० ते  १४-०२-२०२१

 4

अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे

पुणे विभाग, पुणे

१५-०२-२०२० ते २०-१०-२०२०

 5

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर

महसूल आणि वन विभाग, महाराष्ट्र शासन

२१-१०-२०२० ते १५-०२-२०२३ 

संपर्काची माहिती :
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक: ०२२ -६९४०३३३३ / ०२२ -६९४०३३००
ई-मेल: collector[dot]mumbaisuburb[at]maharashtra[dot]gov[dot]in

संपर्काचा पत्ता :
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय
मु.पो. – वांद्रे मुंबई,
जिल्हा – मुंबई उपनगर
पिन – ४०० ०५१
(महाराष्ट्र राज्य)