भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २१ च्या पोटकलम (१) व (२) अन्वये जाहीर नोटीस
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २१ च्या पोटकलम (१) व (२) अन्वये जाहीर नोटीस | मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन |
21/04/2023 | 29/05/2023 | पहा (630 KB) |