बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२ .०० वाजेपर्यंत वापराबाबत.

15/02/2024 01/01/2025 पहा (864 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७५ च्या नियम ३ अन्वये द्यावयाची नोटीस

03/12/2024 10/12/2024 पहा (251 KB)
मौजे कांदिवली व मौजे चारकोप येथील शासकीय जमिनीवरील कांदिवली औद्योगिक वसाहतीसंदर्भात झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले कॅव्हेट संबंधितांना बजाविणेबाबत

11/10/2024 10/11/2024 पहा (1 MB)
उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांची तक्रार करणेकरिता / तपासणी करिता गठीत करणेत आलेल्या पथकाची माहिती

23/08/2024 15/10/2024 पहा (154 KB)
मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन

09/09/2024 09/10/2024 पहा (576 KB) मराठी (1,012 KB) हिंदी (900 KB)
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार विदेशी जिवंत प्राण्यांच्या प्रजातीचे ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत

07/06/2024 31/08/2024 पहा (302 KB)
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

https://rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर आस्थापणाची नोंदणी करून आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी सदर पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

01/08/2024 03/08/2024 पहा (218 KB)
मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन

मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन

06/05/2024 10/07/2024 पहा (644 KB) Marathi (3 MB) Hindi (3 MB)
उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी २०२४

चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा २०२४ च्या नोंदणी साठी संकेतस्थळ तयार केले असून इच्छुक असणाऱ्यांनी सदर संकेत स्थळास भेट देऊन नोंदणी करावी

https://registrationandtouristcare.uk.gov.in/

30/05/2024 06/06/2024 पहा (334 KB)
पोस्टल मतपत्रिका – फॉर्म नंबर १२ व १२ डी

21/03/2024 20/05/2024 पहा (258 KB)