बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र

अनुसूचित जमाती विशेष भरती प्रक्रिया २०२० – जवान पदाकरिता लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र

18/02/2021 28/02/2021 पहा (299 KB) 1001 TO 1025 (7 MB) 1026 TO 1050 (7 MB) 1051 TO 1075 (7 MB) 1076 TO 1100 (7 MB) 1101 TO 1125 (7 MB) 1126 TO 1150 (7 MB) 1151 TO 1175 (7 MB) 1176 TO 1200 (7 MB) 1201 TO 1225 (7 MB) 1226 TO 1250 (7 MB) 1251 TO 1275 (7 MB) 1276 TO 1300 (7 MB) 1301 TO 1325 (7 MB) 1326 TO 1350 (7 MB) 1351 TO 1375 (7 MB) 1376 TO 1400 (7 MB) 1401 TO 1425 (7 MB) 1426 TO 1450 (7 MB) 1451 TO 1475 (7 MB) 1476 TO 1500 (7 MB) 1501 TO 1525 (7 MB) 1526 TO 1550 (7 MB) 1551 TO 1575 (7 MB) 1576 TO 1600 (7 MB) 1601 TO 1625 (7 MB) 1626 TO 1650 (7 MB) 1651 TO 1675 (7 MB) 1676 TO 1699 (7 MB) घोषणा (100 KB)
अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे ‘जवान’ रा.उ.शु. या पदाचे मुंबई उपनगर या जिल्ह्यातील भरती प्रक्रिये बाबत.

रज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर या कर्याल्यात अनुसूचित जमाती या प्रवर्गाची ‘जवान’ या पदाची भरती प्रक्रिया सण २०२० कोव्हिड प्रार्दुभावामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. सदरची भरती बाबतचे घोषणापत्र.

22/01/2021 06/02/2021 पहा (426 KB)
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. मातंस-1716/प्र.क्र.517/39,दिनांक 19/01/2018 अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र नियुक्त करणेबाबत जाहिरात.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. मातंस-1716/प्र.क्र.517/39,दिनांक 19/01/2018 अन्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र नियुक्त करणेबाबत जाहिरात.

फॉर्म उघडण्यासाठी येथे क्लिक करा

20/11/2020 05/12/2020 पहा (261 KB)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिसूचित केलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची यादी.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिसूचित केलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची तिसरी यादी (पुनर्तपासनी).

02/07/2020 31/08/2020 पहा (337 KB)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिसूचित केलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची यादी.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिसूचित केलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची चौथी यादी.

12/12/2019 31/05/2020 पहा (660 KB)
आरोग्य सेतू आय.वि.आर.एस 1921

कोविड १९. च्या संदर्भात कोणत्याही तांत्रिक चौकशीसाठी आपण technicalquery.covid19@gov.in वर ईमेल करू शकता

06/05/2020 31/05/2020 पहा (63 KB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत

शासन अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. कोरोना २०२० /प्रक्र. ५८/आरोग्य – ५ , दिनांक १४-०३-२०२० अन्वये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू मुळे (COVID – 19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.परीक्षेबाबत पुढील दिनांक यथोचितरित्या याच संकेतस्थळावर कळविण्यात येईल. “जवान” पदाकरिता पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

14/03/2020 31/03/2020 पहा (29 KB)
क वर्गातील प्रवाश्यांचे अलगीकरण

क वर्गात वर्गीकरण झालेल्या प्रवाश्यांचे अलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निवास स्थाने यांची गरज आहे

18/03/2020 31/03/2020 पहा (1 MB)
आमदार स्थानिक विकास कार्याक्रमा अंतर्गत आलेल्या मालमत्ता/वस्तूंची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थानकडे सोपवणे बाबत

साने गुरुजी नगर, एम.जी.रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई 400014 येथील इ.क्र.1 व 2 मधील म्हाडाच्या भुखंडावर असलेल्या आर.जी. मनोरंजन मैदानावरील समाज मंदिर

12/03/2020 27/03/2020 पहा (469 KB)
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (CZMPS) सुचना व हरकती मागविणे व जनसुनावणी घिणेबाबत

सीआरझेड अधिसूचना, २०१९ मधील परिशिष्ट IV, परिच्छेद ६ नुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (CZMPS) सुचना व हरकती मागविणे व जनसुनावणी घेणेबाबत

मुंबई शहर व मुंबई उपनगरी, 2019 चा ड्राफ्ट सीझेडएमपी

16/01/2020 28/02/2020 पहा (253 KB)