बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आरोग्य सेतू आय.वि.आर.एस 1921

कोविड १९. च्या संदर्भात कोणत्याही तांत्रिक चौकशीसाठी आपण technicalquery.covid19@gov.in वर ईमेल करू शकता

06/05/2020 31/05/2020 पहा (63 KB)
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षेबाबत

शासन अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. कोरोना २०२० /प्रक्र. ५८/आरोग्य – ५ , दिनांक १४-०३-२०२० अन्वये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू मुळे (COVID – 19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, अनुसूचित जमातीतील “जवान” पदाकरिता दिनांक २२-०३-२०२० रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.परीक्षेबाबत पुढील दिनांक यथोचितरित्या याच संकेतस्थळावर कळविण्यात येईल. “जवान” पदाकरिता पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

14/03/2020 31/03/2020 पहा (29 KB)
क वर्गातील प्रवाश्यांचे अलगीकरण

क वर्गात वर्गीकरण झालेल्या प्रवाश्यांचे अलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निवास स्थाने यांची गरज आहे

18/03/2020 31/03/2020 पहा (1 MB)
आमदार स्थानिक विकास कार्याक्रमा अंतर्गत आलेल्या मालमत्ता/वस्तूंची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थानकडे सोपवणे बाबत

साने गुरुजी नगर, एम.जी.रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई 400014 येथील इ.क्र.1 व 2 मधील म्हाडाच्या भुखंडावर असलेल्या आर.जी. मनोरंजन मैदानावरील समाज मंदिर

12/03/2020 27/03/2020 पहा (469 KB)
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (CZMPS) सुचना व हरकती मागविणे व जनसुनावणी घिणेबाबत

सीआरझेड अधिसूचना, २०१९ मधील परिशिष्ट IV, परिच्छेद ६ नुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (CZMPS) सुचना व हरकती मागविणे व जनसुनावणी घेणेबाबत

मुंबई शहर व मुंबई उपनगरी, 2019 चा ड्राफ्ट सीझेडएमपी

16/01/2020 28/02/2020 पहा (253 KB)
आमदार स्थानिक विकास कार्याक्रमा अंतर्गत आलेल्या मालमत्ता/वस्तूंची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थानकडे सोपवणे

नाना नानी पार्क जवळ, एस.व्ही.रोड,गोरेगांव (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्र/योगा केंद्र

18/12/2019 08/01/2020 पहा (451 KB)
आमदार स्थानिक विकास कार्याक्रमा अंतर्गत आलेल्या मालमत्ता/वस्तूंची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थानकडे सोपवणे

इंफट जिजेस स्कूल जवळ, अहिंसा रोड, मालाड (पश्चिम) येथील व्यायामशाळा

18/12/2019 08/01/2020 पहा (449 KB)
अटकावून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

बोरिवली तालुक्यातील अटकावून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस, मौजे-मालाड दक्षिण स.नं.४६०  हि.नं. १अ,   स.नं. ४६१  हि.नं. १०ब, स.नं. ४६० हि.नं. १अ, स. नं. ४६८ हि. नं. २ब

26/11/2019 17/12/2019 पहा (4 MB)
अटकावून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

बोरिवली तालुक्यातील अटकावून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस, मौजे-मालाड उत्तर स.नं. ९८ हि.नं. १

26/11/2019 17/12/2019 पहा (4 MB)
मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिसूचित केलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची यादी.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिसूचित केलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची तिसरी यादी.

09/08/2019 08/11/2019 पहा (2 MB)