घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन | मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल/बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांना आवाहन |
06/05/2024 | 10/07/2024 | पहा (644 KB) Marathi (3 MB) Hindi (3 MB) |
उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी २०२४ | चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा २०२४ च्या नोंदणी साठी संकेतस्थळ तयार केले असून इच्छुक असणाऱ्यांनी सदर संकेत स्थळास भेट देऊन नोंदणी करावी |
30/05/2024 | 06/06/2024 | पहा (334 KB) |
पोस्टल मतपत्रिका – फॉर्म नंबर १२ व १२ डी | पोस्टल मतपत्रिका – फॉर्म नंबर १२ व १२ डी |
21/03/2024 | 20/05/2024 | पहा (258 KB) |
मौजी बांदिवली ता. अंधेरी येथील न. भू. क्र. 294 मधील क्षेत्र 437.31 चौ. मी. ही. बंदिस्तस्वरूपाची शासकीय जमिनीच्या लिलावाची जाहिरात. | मौजी बांदिवली ता. अंधेरी येथील न. भू. क्र. 294 मधील क्षेत्र 437.31 चौ. मी. ही. बंदिस्तस्वरूपाची शासकीय जमिनीच्या लिलावाची जाहिरा. |
08/03/2024 | 21/03/2024 | पहा (1 MB) |
मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल / बॉम्बस्फोटामधील आपद्ग्रस्तांच्या अधिकृत वारसांना आवाहन | मुंबई येथे सन १९९२-९३ जातीय दंगल / बॉम्बस्फोटामधील आपद्ग्रस्तांच्या अधिकृत वारसांना आवाहन |
08/02/2024 | 08/03/2024 | पहा (3 MB) Hindi (3 MB) english (518 KB) |
महासंस्कृती महोत्सव 2024 मुंबई उपनगर जिल्हा | महासंस्कृती महोत्सव 2024 मुंबई उपनगर जिल्हा |
10/02/2024 | 16/02/2024 | पहा (236 KB) |
तलाठी भरती 2023 कागदपत्र पडताळणीस हजर राहणेबाबत | तलाठी भरती 2023 |
29/01/2024 | 05/02/2024 | पहा (55 KB) |
ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२ .०० वाजेपर्यंत वापराबाबत. | ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२ .०० वाजेपर्यंत वापराबाबत. |
16/02/2023 | 01/01/2024 | पहा (738 KB) |
भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम २१ च्या पोटकलम ( १ ) व ( २ ) अन्वेये नोटीस | एल विभागातील मौजे मरोळ मधील न. भू. क्र. १६६९ ( भाग ) व मौजे मोहिली मधील न. भू. क्र. ७८२ अ ( भाग ) या भूखंडातील ” १८.३० मी. रुंद विकास नियोजन रस्त्यासाठी ” संपादन करण्याबाबत |
17/11/2023 | 20/12/2023 | पहा (360 KB) |
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम १२६ च्य पोटकलम ( २ ) व ( ४ ) सह भूसंपादन पुनवर्सन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम १९ च्या पोटकलम ( १ ) अन्वेये अधिसूचना . | एल विभागातील मौजे मरोळ मधील न. भू. क्र. १६६९ ( भाग ) व मौजे मोहिली मधील न. भू. क्र. ७८२ अ ( भाग ) या भूखंडातील ” १८.३० मी. रुंद विकास नियोजन रस्त्यासाठी ” संपादन करण्याबाबत |
17/11/2023 | 20/12/2023 | पहा (710 KB) |