घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मुंबई उपनगर जिल्हयातील महसूल सहायक (लिपीक – टंकलेखक) संवर्गातील दिनांक ०१/०१/२०२२ रोजीची स्थितीदर्शक एकत्रित अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत. | मुंबई उपनगर जिल्हयातील महसूल सहायक (लिपीक – टंकलेखक) संवर्गातील दिनांक ०१/०१/२०२२ रोजीची स्थितीदर्शक एकत्रित अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत. |
17/05/2022 | 30/06/2023 | पहा (7 MB) |
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांस GPS उपकरण बसविणेबाबत | गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांस GPS उपकरण बसविणेबाबत |
13/04/2023 | 31/05/2023 | पहा (772 KB) |
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबीर व्यवसाय समुपदेशन मेळावा कार्यक्रमास प्रसिद्धी माध्यमास निमंत्रित करणेबाबत | छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबीर व्यवसाय समुपदेशन मेळावा कार्यक्रमास प्रसिद्धी माध्यमास निमंत्रित करणेबाबत कार्यक्रम दि ०६/०५/२०२३ |
04/05/2023 | 08/05/2023 | पहा (561 KB) |
१४/०३/२०२३ रोजीपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत | १४/०३/२०२३ रोजीपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत |
17/03/2023 | 17/04/2023 | पहा (405 KB) |
१४/०३/२०२३ रोजीपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत | १४/०३/२०२३ रोजीपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत |
14/03/2023 | 14/04/2023 | पहा (3 MB) |
ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत वापराबाबत. | ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक यांची विहित मर्यादा राखुन सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाकरिता सकाळी ०६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत वापराबाबत. |
16/02/2022 | 01/01/2023 | पहा (2 MB) |
१७५ कालीना विधानसभा मतदारसंघ- स्थलांतरित मतदारांचे मतदार यादीतील नाव वगळणेबाबतचे आदेश | १७५ कालीना विधानसभा मतदारसंघ- स्थलांतरित मतदारांचे मतदार यादीतील नाव वगळणेबाबतचे आदेश |
18/08/2022 | 31/12/2022 | पहा (262 KB) Part No 1 to 5966 (487 KB) |
कोंकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२-२०२३ | कोंकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२-२०२३ |
06/12/2022 | 12/12/2022 | पहा (594 KB) Sports Booklet (8 MB) Time table (6 MB) |
१६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघ- स्थलांतरित मतदारांचे मतदार यादीतील नाव वगळणेबाबतचे आदेश | लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 तसेच मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दिनांक 13.09.2021 रोजीच्या निर्देशानुसार कायम स्थलांतरीत आढळून आलेल्या मतदारांची नावे वगळणी बाबतचे आदेश प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदर आदेश मतदारास मान्य नसल्यास त्याने/तिने आदेश प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 चे कलम 24 अन्वये विहीत कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडे त्याचे / तीचे नावाचे वगळणी विरूध्द अपिल दाखल करू शकेल किंवा तो / ती त्याचे /तीचे नाव मतदार यादीमध्ये सामाविष्ट करणेकरीता संक्षिप्त पुनरीक्षण अथवा निरंतर प्रकयिेदरम्यान कधीही मतदारनोंदणी अधिकारी यांचेकडे नमुना 6 सादर करू शकेल. |
03/10/2022 | 17/10/2022 | पहा (2 MB) |
उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांची तक्रार करणेकरिता / तपासणी करिता गठीत करणेत आलेल्या पथकाची माहिती. | उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मंडपांची तक्रार करणेकरिता / तपासणी करिता गठीत करणेत आलेल्या पथकाची माहिती. |
10/08/2022 | 10/10/2022 | पहा (603 KB) |