बंद

निविदा/ लिलाव

निविदा/ लिलाव
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मौजे. साकुर्ली ता. शहापूर जि. ठाणे येथील १०,००० चौ फूट जागेचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव

22/04/2025 05/05/2025 पहा (135 KB)
तहसीलदार अंधेरी कार्यालयातील जुने वाहन निर्लेखित करण्याबाबत निविदा मागवण्यासाठी जाहीर सूचना

23/04/2025 25/04/2025 पहा (754 KB)
महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधितांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार जप्त केलेल्या मालमत्तेच्या जाहीर लिलावाची नोटीस

11/04/2025 12/04/2025 पहा (1 MB)
मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयातील मोडक्या अवस्थेत असलेल्या लाकडी/लोखंडी/प्लॉस्टिक खुर्च्या, टेबल, रॅक, अल्युमिनिमच्या पट्या इत्यादींची विल्हेवाट लावण्याबाबत निविदा

01/04/2025 09/04/2025 पहा (321 KB)
अ विंग, ७/२०३-२०४, पवनबाग, चिंचोली पाठक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई या मिळकतीची जाहीर लिलावाची जाहिरात

24/03/2025 07/04/2025 पहा (2 MB) form (121 KB)
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात वाळवी नाशक फवारणी करणाऱ्या संस्थांकडून वार्षिक ठेकासाठी निविदा / दरपत्रके मिळण्याबाबत

07/03/2025 13/03/2025 पहा (230 KB)
मौजे साकुर्ली, ता. शहापूर, जि. ठाणे येथील स. क्र. ८५ फेज नं. १ डिव्हीजन-१ ऑलॉटमेन्ट नं.९४ प्लॉट नं.१४ जप्त मालमत्तेचे क्षेत्र १०,००० चौ फूट मूल्यांकन रुपये १५,९०,०००/-

27/12/2024 07/01/2025 पहा (245 KB)
जिल्हाधिकारी कार्यालयाचे शासकीय वाहन विक्री करायची देकार स्वीकृतीची जाहीर सूचना

28/11/2024 02/12/2024 पहा (1 MB)
ताडी ई – लिलाव सन २०२४ – २५ पात्र /अपात्र बोलीधारकांची यादी

27/09/2024 27/10/2024 पहा (318 KB)
महसूल वसूली प्रमाणपत्राच्या अनुषंगाने कसूरदार मे.के.टी ग्रुप (प्रमोटर) १)श्री. संदीप शेठ २) श्री.ध्रुव किशोरचंद्र शेठ ३)श्री. धैर्य किशोरचंद्र शेठ यांची सदनिका क्र.७०३,७०४ मधुर अपार्टमेंट, टी.पी. एस रोड, बाभई नाका, बोरीवली पश्चिम, मुं ९२. ही मालमत्ता जाहीर लिलावा द्वारे विक्री करणे बाबत.

19/07/2024 19/08/2024 पहा (4 MB)