बंद

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व जाहीर नोटिशीच्या शुद्धिपत्रकास शुद्धिपत्रक

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व जाहीर नोटिशीच्या शुद्धिपत्रकास शुद्धिपत्रक

27/06/2023 29/06/2023 पहा (143 KB)
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व जाहीर नोटिशीस शुद्धिपत्रक

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व जाहीर नोटिशीस शुद्धिपत्रक

23/06/2023 27/06/2023 पहा (331 KB)
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २३ अन्वये निवडा.

मौजे घाटकोपर, तालुका कुर्ला, न.भू.क्र. १७७ पैकी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत निवाडा क्र. एलएक्यू /एसआर-३८/२०२० दिनांक २०/०४/२०२३.

03/05/2023 03/06/2023 पहा (3 MB)
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २३ अन्वये निवडा.

मौजे घाटकोपर, तालुका कुर्ला, न.भू.क्र. १६८ क/१ पैकी जमीन मुंबई मेट्रो टप्पा – ४ च्या वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता संपादन करणेबाबत निवाडा क्र. एलएक्यू /एसआर-३९/२०२० दिनांक २०/०४/२०२३.

03/05/2023 03/06/2023 पहा (4 MB)
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम २१ च्या पोटकलम (१) व (२) अन्वये जाहीर नोटीस

मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन

21/04/2023 29/05/2023 पहा (630 KB)
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम २५ ची अधिसूचना.

कलम २५ ची अधिसूचना समुचित सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८४३/२०२३

18/04/2023 18/05/2023 पहा (890 KB)
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम १९ (१) ची अधिसूचना.

कलम १९ ची अधिसूचना समुचित सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३

18/04/2023 18/05/2023 पहा (1 MB)
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम २१ (१) (४) ची अधिसूचना.

कलम २१ (१) (४) ची नोटीस सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३

18/04/2023 18/05/2023 पहा (1 MB)
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अभिनियम १९६६ च्या कलम १२६ च्या पोटकलं (२) व (४) सह भूसंपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम १९ च्या पोटकलं (१) अन्वये अधिसूचना

मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन

18/04/2023 18/05/2023 पहा (1 MB)
मुंबई मेट्रो टप्पा -४ ( वडाळा ते कासारवडवली ) या मार्गिकेमधील विद्युत मनोरे ( T-३,T-९२,T-११७ ) स्थलांतरणाकरिता

मुंबई मेट्रो टप्पा -४ ( वडाळा ते कासारवडवली ) या मार्गिकेमधील विद्युत मनोरे ( T-३,T-९२,T-११७ ) स्थलांतरणाकरिता

06/04/2023 06/05/2023 पहा (1 MB)