बंद

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये कलम २१ (१) (४) ची अधिसूचना.

कलम २१ (१) (४) ची नोटीस सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत क्रमांक उपजिभूक ७/भूसं/मुंउजि एलएक्यू ८५२/२०२३

18/04/2023 18/05/2023 पहा (1 MB)
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अभिनियम १९६६ च्या कलम १२६ च्या पोटकलं (२) व (४) सह भूसंपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम १९ च्या पोटकलं (१) अन्वये अधिसूचना

मौजे विक्रोळी तालुका कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ५१ अ पै. व १ अ पै. क्षेत्र १६७६२.३२ चौ.मी. जमिनीचे “मुंबई मेट्रो टप्पा – ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता” भूसंपादन

18/04/2023 18/05/2023 पहा (1 MB)
मुंबई मेट्रो टप्पा -४ ( वडाळा ते कासारवडवली ) या मार्गिकेमधील विद्युत मनोरे ( T-३,T-९२,T-११७ ) स्थलांतरणाकरिता

06/04/2023 06/05/2023 पहा (1 MB)
मौजे मालाड (पू) ता बोरीवली न.भू.क्र. ८२७ भाग स.क्र. २३९ भाग एकूण क्षेत्र १,४२,८२३.८० चौ.मी. जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना, २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरीता भूसंपादनाबाबत.

27/03/2023 28/04/2023 पहा (82 KB)
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम २१ खंड (१) व (२) चे प्रकटपत्र व कलम (३) व (४) अन्वये नोटीसीचे अनुषंगाने शुदधीपत्रक.

27/03/2023 24/04/2023 पहा (43 KB)
मौजे मजास ता.अंधेरी जि.मुंबई उपनगर न.भू.क्र. २२७ ,२२७/१, २३०, २३१, २३१/१, २३१/२, २३१/३, २३१/४, २३२, २३३अ, २३४अ ही जमीन बृहन्मुंबई महानगरपालिका स्मशानभुमी या प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत नोटीस व प्रकटपत्र.

21/03/2023 31/03/2023 पहा (176 KB)
मौजे मजास ता. अंधेरी जि. मुंबई उपनगर न. भू. क्र. २२७ , २२७/१ , २३०, २३१, २३१/१ , २३१/२ ,२३१/३ , २३१/४ ,२३२ , २३३ अ, २३४ / अ , ही जमीन बृहमुंबई महानगर पालिका स्मशानभुमी या प्रयोजनासाठी संपादन करण्याबाबत.

20/02/2023 01/03/2023 पहा (237 KB)
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१)(२) अन्वये प्रसिद्ध करावयाचे प्रकटपत्र १

16/02/2022 28/02/2022 पहा (2 MB)
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१)(२) अन्वये प्रसिद्ध करावयाचे प्रकटपत्र २

भूसंपादन कायदा २०१३, मधील कलम कलाम २१ , खंड (१) व (२) अन्वये नोटीस

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम ,२०१३ चे कलाम २१ , खंड (१) व (२) अन्वये प्रसिध्द करावयाचे प्रकटपत्र

18/11/2019 20/12/2019 पहा (436 KB)