भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे मालाड (पू) ता बोरीवली न.भू.क्र. ८२७ भाग स.क्र. २३९ भाग एकूण क्षेत्र १,४२,८२३.८० चौ.मी. जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना, २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरीता भूसंपादनाबाबत. | मौजे मालाड (पू) ता बोरीवली न.भू.क्र. ८२७ भाग स.क्र. २३९ भाग एकूण क्षेत्र १,४२,८२३.८० चौ.मी. जमीन पुनर्वसन व पुनर्स्थापना, २- महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरीता भूसंपादनाबाबत. |
27/03/2023 | 28/04/2023 | पहा (82 KB) |
भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम २१ खंड (१) व (२) चे प्रकटपत्र व कलम (३) व (४) अन्वये नोटीसीचे अनुषंगाने शुदधीपत्रक. | भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम २१ खंड (१) व (२) चे प्रकटपत्र व कलम (३) व (४) अन्वये नोटीसीचे अनुषंगाने शुदधीपत्रक. |
27/03/2023 | 24/04/2023 | पहा (43 KB) |
मौजे मजास ता.अंधेरी जि.मुंबई उपनगर न.भू.क्र. २२७ ,२२७/१, २३०, २३१, २३१/१, २३१/२, २३१/३, २३१/४, २३२, २३३अ, २३४अ ही जमीन बृहन्मुंबई महानगरपालिका स्मशानभुमी या प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत नोटीस व प्रकटपत्र. | मौजे मजास ता.अंधेरी जि.मुंबई उपनगर न.भू.क्र. २२७ ,२२७/१, २३०, २३१, २३१/१, २३१/२, २३१/३, २३१/४, २३२, २३३अ, २३४अ ही जमीन बृहन्मुंबई महानगरपालिका स्मशानभुमी या प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत नोटीस व प्रकटपत्र. |
21/03/2023 | 31/03/2023 | पहा (176 KB) |
मौजे मजास ता. अंधेरी जि. मुंबई उपनगर न. भू. क्र. २२७ , २२७/१ , २३०, २३१, २३१/१ , २३१/२ ,२३१/३ , २३१/४ ,२३२ , २३३ अ, २३४ / अ , ही जमीन बृहमुंबई महानगर पालिका स्मशानभुमी या प्रयोजनासाठी संपादन करण्याबाबत. | मौजे मजास ता. अंधेरी जि. मुंबई उपनगर न. भू. क्र. २२७ , २२७/१ , २३०, २३१, २३१/१ , २३१/२ ,२३१/३ , २३१/४ ,२३२ , २३३ अ, २३४ / अ , ही जमीन बृहमुंबई महानगर पालिका स्मशानभुमी या प्रयोजनासाठी संपादन करण्याबाबत. |
20/02/2023 | 01/03/2023 | पहा (237 KB) |
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१)(२) अन्वये प्रसिद्ध करावयाचे प्रकटपत्र १ | भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१)(२) अन्वये प्रसिद्ध करावयाचे प्रकटपत्र १ |
16/02/2022 | 28/02/2022 | पहा (2 MB) |
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१)(२) अन्वये प्रसिद्ध करावयाचे प्रकटपत्र २ | भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम २१ खंड (१)(२) अन्वये प्रसिद्ध करावयाचे प्रकटपत्र २ |
16/02/2022 | 28/02/2022 | पहा (2 MB) |
भूसंपादन कायदा २०१३, मधील कलम कलाम २१ , खंड (१) व (२) अन्वये नोटीस | भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम ,२०१३ चे कलाम २१ , खंड (१) व (२) अन्वये प्रसिध्द करावयाचे प्रकटपत्र |
18/11/2019 | 20/12/2019 | पहा (436 KB) |
भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 18 खालील मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव मोबदल्याच्या प्रकरणांची यादी. | भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 18 खालील मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव मोबदल्याच्या प्रकरणांची यादी. |
19/10/2018 | 31/12/2018 | पहा (286 KB) |