• साइटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

निविदा/ लिलाव

Filter Past निविदा/ लिलाव

To
निविदा/ लिलाव
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जेव्हीपीडी प्रॉपर्टीज मालमत्ता अटकावून ठेवलेली असून जाहीर लिलावाद्वारे विक्री करणे

04/06/2025 07/07/2025 पहा (420 KB)
एमपीआयडी कायदा १९९९, ड्रीम्स नेटवर्क, कुर्ला येथील उपजिल्हाधिकारी (नियुक्ती/नियुक्ती) कार्यालयाने सार्वजनिक लिलावात बोली लावून विक्री करण्याचे निश्चित केले आहे. इच्छुक व्यक्तींनी २०/०६/२०२५ रोजी/पूर्वी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज करावा.

एमपीआयडी कायदा १९९९, ड्रीम्स नेटवर्क, कुर्ला येथील उपजिल्हाधिकारी (नियुक्ती/नियुक्ती) कार्यालयाने सार्वजनिक लिलावात बोली लावून विक्री करण्याचे निश्चित केले आहे. इच्छुक व्यक्तींनी ०४/०७/२०२५ रोजी/पूर्वी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज करावा.

11/06/2025 04/07/2025 पहा (4 MB)
एमपीआयडी कायदा १९९९,उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) घाटकोपर यांच्या कार्यालयामार्फत सार्वजनिक लिलावात बोली लावली जाईल. इच्छुक व्यक्तीने दिनांक ०४/०७/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी सायंकाळी ०५:०० वाजता सदर कार्यालयात डीडीसह अर्ज करावा.

24/06/2025 04/07/2025 पहा (1 MB)
नीरज मनसुखलाल वेद बी-३३३ कैलाश प्लाझा, वल्लभ भाग मार्ग, ओडियन थिएटर समोर, घाटकोपर पूर्व मुंबई मालमत्ता विक्री लिलाव सूचना

28/05/2025 28/06/2025 पहा (781 KB)
कमला रंजित सिंग यांची मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करणेबाबत

02/05/2025 06/06/2025 पहा (365 KB)
विशेष एमपीआयडी सत्र न्यायालय यांच्या आदेशानुसार मालमत्तेच्या लिलावाच्या जाहीर सूचना आणि अटी व शर्ती

08/05/2025 15/05/2025 पहा (625 KB)
मौजे. साकुर्ली ता. शहापूर जि. ठाणे येथील १०,००० चौ फूट जागेचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव

22/04/2025 05/05/2025 पहा (135 KB)
तहसीलदार अंधेरी कार्यालयातील जुने वाहन निर्लेखित करण्याबाबत निविदा मागवण्यासाठी जाहीर सूचना

23/04/2025 25/04/2025 पहा (754 KB)
महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधितांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार जप्त केलेल्या मालमत्तेच्या जाहीर लिलावाची नोटीस

11/04/2025 12/04/2025 पहा (1 MB)
मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयातील मोडक्या अवस्थेत असलेल्या लाकडी/लोखंडी/प्लॉस्टिक खुर्च्या, टेबल, रॅक, अल्युमिनिमच्या पट्या इत्यादींची विल्हेवाट लावण्याबाबत निविदा

01/04/2025 09/04/2025 पहा (321 KB)