• साइटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

निविदा/ लिलाव

Filter Past निविदा/ लिलाव

To
निविदा/ लिलाव
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
द्वितिय मुदतवाढ – डाँ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना निविदा सूचना

डाँ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत निविदा भरणेस द्वितिय मुदतवाढ देण्यात आलेली आहे

19/11/2019 28/11/2019 पहा (2 MB)
खुल्या लिलावाद्वारे विक्री

एम.पी.आय.डी. कायदा – 1999 अंतर्गत मा. विशेष सत्र न्यायालय, मुंबई येथे गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याबाबत दावा दाखल असलेल्या साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीज् यांच्या मालमत्तेची खुल्या लिलावाद्वारे विक्री करणेबाबत दि.18/10/2019 ते दि.19/11/2019 दरम्यान इच्छुक अर्जदारांचे / बोलीधारकांचे अर्ज मागविणेबाबत. (लिलावात विक्री करणेत येणाऱ्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश व ओडिशा येथील मालमत्ता)

18/10/2019 19/11/2019 पहा (624 KB) महाराष्ट्र (572 KB) ओडिशा (1 MB)
निविदा सूचना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत वसतीगृह व्यस्थापनासाठी निविदा सूचना मुदतवाढ

14/08/2019 30/08/2019 पहा (2 MB)
निविदा सूचना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह चालवण्यास देणेबाबतची निविदा सूचना

26/07/2019 13/08/2019 पहा (1 MB)
एम.पी.आय.डी. अंतर्गत जप्त केलेल्या मालमत्ता विक्रीची निविदा नोटीस

एम.पी.आय.डी. कायदा अंतर्गत जप्त केलेल्या मालमत्ता विक्रीची निविदा नोटीस (आर्यरूप टूरीझम क्लब रिसॉर्ट प्रा. लि. गाव वाटीका, तालूका सांगानेर, जिल्हा जयपूर, राजस्थान येथील मिळकत)

22/07/2019 06/08/2019 पहा (1 MB)
शुध्दीपत्रक

एम.पी.आय.डी. कायदा अंतर्गत जप्त केलेल्या मालमत्ता विक्रीची निविदा नोटीस (आर्यरूप टूरीझम क्लब रिसॉर्ट प्रा. लि. गाव वाटीका, तालूका सांगानेर, जिल्हा जयपूर, राजस्थान येथील मिळकत) बाबतचे शुध्दीपत्रक

26/07/2019 06/08/2019 पहा (194 KB)
मालमत्ता विक्रीची निविदा नोटीस

बोरीवली तालुक्यातील अटकावून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

06/07/2019 06/08/2019 पहा (2 MB)
अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

श्री. चंद्रकांत एम. दोशी व श्रीमती. रेखाबेन सी. दोशी यांची अटकावून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

04/02/2019 07/03/2019 पहा (3 MB)
अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

निलेश्वर डेव्हलपर्स यांचे भागीदार श्री. दिनेश देसाई यांची सदनिका क्र. ७०२, वसंत सागर कॉम्पलेक्स, ठाकुर व्हिलेज, कांदिवली (पू), मुंबई ४०० १०१ यांची अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

31/01/2019 28/02/2019 पहा (1 MB)
मे. कंबाटा एव्हिएशन लि.कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव

मे. कंबाटा एव्हिएशन लि.कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची जाहिरात, मालमत्तेचा तपशिल, अटी व शर्ती

14/01/2019 27/02/2019 पहा (5 MB)