घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम २१ च्या पोटकलम ( १ ) व ( २ ) अन्वेये नोटीस | एल विभागातील मौजे मरोळ मधील न. भू. क्र. १६६९ ( भाग ) व मौजे मोहिली मधील न. भू. क्र. ७८२ अ ( भाग ) या भूखंडातील ” १८.३० मी. रुंद विकास नियोजन रस्त्यासाठी ” संपादन करण्याबाबत |
17/11/2023 | 20/12/2023 | पहा (360 KB) |
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम १२६ च्य पोटकलम ( २ ) व ( ४ ) सह भूसंपादन पुनवर्सन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम १९ च्या पोटकलम ( १ ) अन्वेये अधिसूचना . | एल विभागातील मौजे मरोळ मधील न. भू. क्र. १६६९ ( भाग ) व मौजे मोहिली मधील न. भू. क्र. ७८२ अ ( भाग ) या भूखंडातील ” १८.३० मी. रुंद विकास नियोजन रस्त्यासाठी ” संपादन करण्याबाबत |
17/11/2023 | 20/12/2023 | पहा (710 KB) |
उत्सवादरम्यान रस्त्यावर उभारण्यात येणारे अनधिकृत मंडपाबाबत तपासणी करणेकरीता गठीत करण्यात आलेल्या पथकाची माहिती | उत्सवादरम्यान रस्त्यावर उभारण्यात येणारे अनधिकृत मंडपाबाबत तपासणी करणेकरीता गठीत करण्यात आलेल्या पथकाची माहिती |
01/09/2023 | 25/10/2023 | पहा (987 KB) |
प्रस्तावित मतदान केंद्र – सार्वत्रिक निवडणूक लोकसभा २०२४ | 26/09/2023 | 03/10/2023 | पहा (304 KB) | |
सन २०२३ च्या गणेश उत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याबाबत | सन २०२३ च्या गणेश उत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याबाबत |
12/09/2023 | 19/09/2023 | पहा (789 KB) |
सन २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याबाबत | सन २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याबाबत |
14/08/2023 | 05/09/2023 | पहा (234 KB) |
मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भारतीच्या परीक्षेसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी | तालुका बोरिवली पात्र अपात्र उमेदवारांची यादी |
26/07/2023 | 15/08/2023 | पहा (2 MB) |
मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भारतीच्या परीक्षेसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी | तालुका कुर्ला पात्र अपात्र उमेदवारांची यादी |
26/07/2023 | 15/08/2023 | पहा (2 MB) |
मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भारतीच्या परीक्षेसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी | तालुका अंधेरी पात्र अपात्र उमेदवारांची यादी |
26/07/2023 | 15/08/2023 | पहा (4 MB) |
मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भरती – २०२३ प्रक्रियेतील अंतिम उत्तर तालिका | मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोतवाल भरती – २०२३ प्रक्रियेतील अंतिम उत्तर तालिका |
07/08/2023 | 08/08/2023 | पहा (2 MB) |