बंद

निविदा/ लिलाव

निविदा/ लिलाव
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस

25/04/2021 10/05/2021 पहा (8 MB)
अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उदघोषना व लेखी नोटीस.

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या विक्रीची उदघोषना व लेखी नोटीस.

10/04/2021 27/04/2021 पहा (2 MB)
लिलावाची जाहिरात

मौजे आणिक तालुका कुर्ला येथील श्रीमती विजया नाडार यांच्या अटकावून ठेवलेल्या स्थानावर मालमत्तेचा जाहीर लिलावाद्वारे विक्री करणे

17/11/2020 12/12/2020 पहा (1 MB)
मौजे चेंबूर तालुका कुर्ला येथील नगर भूमापन क्र १७२९ (भाग) या मिळकतीचा पुनर्विकास करण्याबाबत

मौजे चेंबूर तालुका कुर्ला येथील नगर भूमापन क्र १७२९ (भाग) या मिळकतीचा पुनर्विकास करण्याबाबत शासनाला सत्ता व्यवहार्यता अहवाल (feasibility) सादर करण्याकरिता जाहिरात

21/10/2020 01/11/2020 पहा (1 MB)
जप्त मालमत्तेच्या लिलावाची नोटिस

एम.पी.आय.डी कायद्यांतर्गत जप्त केलेल्या मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी नोटिस

11/03/2020 31/03/2020 पहा (1 MB)
तीस हजारी न्यायालय, नवी दिल्ली, यांच्या आदेशाने

तीस हजारी न्यायालय, नवी दिल्ली , यांच्या आदेशाने फ्लॅट क्र. २०२, पदमावती अपार्टमेंट, लोखंडवाला संकुल, अंधेरी (प) या मालमत्तेची विक्री करणेबाबत

09/12/2019 21/12/2019 पहा (1 MB)
द्वितिय मुदतवाढ – डाँ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना निविदा सूचना

डाँ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत निविदा भरणेस द्वितिय मुदतवाढ देण्यात आलेली आहे

19/11/2019 28/11/2019 पहा (2 MB)
खुल्या लिलावाद्वारे विक्री

एम.पी.आय.डी. कायदा – 1999 अंतर्गत मा. विशेष सत्र न्यायालय, मुंबई येथे गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याबाबत दावा दाखल असलेल्या साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीज् यांच्या मालमत्तेची खुल्या लिलावाद्वारे विक्री करणेबाबत दि.18/10/2019 ते दि.19/11/2019 दरम्यान इच्छुक अर्जदारांचे / बोलीधारकांचे अर्ज मागविणेबाबत. (लिलावात विक्री करणेत येणाऱ्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश व ओडिशा येथील मालमत्ता)

18/10/2019 19/11/2019 पहा (624 KB) महाराष्ट्र (572 KB) ओडिशा (1 MB)
निविदा सूचना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत वसतीगृह व्यस्थापनासाठी निविदा सूचना मुदतवाढ

14/08/2019 30/08/2019 पहा (2 MB)
निविदा सूचना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह चालवण्यास देणेबाबतची निविदा सूचना

26/07/2019 13/08/2019 पहा (1 MB)