Close

जागतिक महिला दिन – 8 मार्च, 2021

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मतदारांना लोकशाही प्रक्रियेसंदर्भात जागरुक करुन निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 8 मार्च, 2021 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Photo Gallery

  • digital
  • digital
  • digital
  • digital
  • digital
  • digital
  • digital
  • digital
  • digital
  • digital